चेर्कासी ओब्लास्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चेर्कासी ओब्लास्त
Черкаська область
युक्रेनचे ओब्लास्त
ध्वज
चिन्ह

चेर्कासी ओब्लास्तचे युक्रेन देशाच्या नकाशातील स्थान
चेर्कासी ओब्लास्तचे युक्रेन देशामधील स्थान
देश युक्रेन ध्वज युक्रेन
मुख्यालय चेर्कासी
क्षेत्रफळ २०,९०० चौ. किमी (८,१०० चौ. मैल)
लोकसंख्या १३,३५,०६४
घनता ६३.९ /चौ. किमी (१६६ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ UA-71
संकेतस्थळ http://www.oda.ck.ua

चेर्कासी ओब्लास्त (युक्रेनियन: Черкаська область) हे युक्रेन देशाचे एक ओब्लास्त आहे. हे ओब्लास्त युक्रेनच्या मध्य भागात वसले असून द्नीपर नदी येथून वाहते.


बाह्य दुवे[संपादन]