Jump to content

दोनेत्स्क ओब्लास्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दोनेत्स्क ओब्लास्त
Донецька область
युक्रेनचे ओब्लास्त
ध्वज
चिन्ह

दोनेत्स्क ओब्लास्तचे युक्रेन देशाच्या नकाशातील स्थान
दोनेत्स्क ओब्लास्तचे युक्रेन देशामधील स्थान
देश युक्रेन ध्वज युक्रेन
मुख्यालय दोनेत्स्क
क्षेत्रफळ २६,५१७ चौ. किमी (१०,२३८ चौ. मैल)
लोकसंख्या ४६,२२,९००
घनता १७४.३ /चौ. किमी (४५१ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ UA-14
संकेतस्थळ http://www.donoda.gov.ua

दोनेत्स्क ओब्लास्त (युक्रेनियन: Донецька область) हे युक्रेन देशाचे एक ओब्लास्त आहे. हे ओब्लास्त युक्रेनच्या पूर्व भागात वसले आहे. दोनेत्स्क ओब्लास्तच्या आग्नेयेला रशिया देश तर दक्षिणेला अझोवचा समुद्र आहेत.


बाह्य दुवे[संपादन]