चेर्निहिव्ह ओब्लास्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चेर्निहिव्ह ओब्लास्त
Чернігівська область
युक्रेनचे ओब्लास्त
ध्वज
चिन्ह

चेर्निहिव्ह ओब्लास्तचे युक्रेन देशाच्या नकाशातील स्थान
चेर्निहिव्ह ओब्लास्तचे युक्रेन देशामधील स्थान
देश युक्रेन ध्वज युक्रेन
मुख्यालय चेर्निहिव्ह
क्षेत्रफळ ३१,८६५ चौ. किमी (१२,३०३ चौ. मैल)
लोकसंख्या ११,५६,६०९
घनता ३६.३ /चौ. किमी (९४ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ UA-74
संकेतस्थळ http://www.chernigivstat.gov.ua

चेर्निहिव्ह ओब्लास्त (युक्रेनियन: Чернігівська область) हे युक्रेन देशाचे एक ओब्लास्त आहे. हे ओब्लास्त युक्रेनच्या उत्तर भागात रशियाबेलारूस देशांच्या सीमेजवळ वसले आहे.


बाह्य दुवे[संपादन]