झितोमिर ओब्लास्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झितोमिर ओब्लास्त
Житомирська область
युक्रेनचे ओब्लास्त
Flag of Zhytomyr Oblast.svg
ध्वज
Coat of Arms of Zhytomyr Oblast.svg
चिन्ह

झितोमिर ओब्लास्तचे युक्रेन देशाच्या नकाशातील स्थान
झितोमिर ओब्लास्तचे युक्रेन देशामधील स्थान
देश युक्रेन ध्वज युक्रेन
मुख्यालय झितोमिर
क्षेत्रफळ २९,८३२ चौ. किमी (११,५१८ चौ. मैल)
लोकसंख्या १३,२८,१५८
घनता ४४.५ /चौ. किमी (११५ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ UA-18
संकेतस्थळ http://www.zhitomir-region.gov.ua

झितोमिर ओब्लास्त (युक्रेनियन: Житомирська область) हे युक्रेन देशाचे एक ओब्लास्त आहे. हे ओब्लास्त युक्रेनच्या उत्तर भागात बेलारूस देशाच्या सीमेजवळ वसले आहे.


बाह्य दुवे[संपादन]