इव्हानो-फ्रांकिव्ह्स्क ओब्लास्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इव्हानो-फ्रांकिव्ह्स्क ओब्लास्त
Івано-Франківська область
युक्रेनचे ओब्लास्त
ध्वज
चिन्ह

इव्हानो-फ्रांकिव्ह्स्क ओब्लास्तचे युक्रेन देशाच्या नकाशातील स्थान
इव्हानो-फ्रांकिव्ह्स्क ओब्लास्तचे युक्रेन देशामधील स्थान
देश युक्रेन ध्वज युक्रेन
मुख्यालय इव्हानो-फ्रांकिव्ह्स्क
क्षेत्रफळ १३,९०० चौ. किमी (५,४०० चौ. मैल)
लोकसंख्या १३,८१,७००
घनता ९९.४ /चौ. किमी (२५७ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ UA-26
संकेतस्थळ http://www.if.gov.ua

इव्हानो-फ्रांकिव्ह्स्क ओब्लास्त (युक्रेनियन: Івано-Франківська область) हे युक्रेन देशाचे एक ओब्लास्त आहे. हे ओब्लास्त युक्रेनच्या पश्चिम भागात वसले आहे.


बाह्य दुवे[संपादन]