Jump to content

सुमी ओब्लास्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुमी ओब्लास्त
Сумська область
युक्रेनचे ओब्लास्त
ध्वज
चिन्ह

सुमी ओब्लास्तचे युक्रेन देशाच्या नकाशातील स्थान
सुमी ओब्लास्तचे युक्रेन देशामधील स्थान
देश युक्रेन ध्वज युक्रेन
मुख्यालय सुमी
क्षेत्रफळ २३,८३४ चौ. किमी (९,२०२ चौ. मैल)
लोकसंख्या १२,२१,३६८
घनता ५१.२ /चौ. किमी (१३३ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ UA-59
संकेतस्थळ http://www.state-gov.sumy.ua

सुमी ओब्लास्त (युक्रेनियन: Сумська область) हे युक्रेन देशाचे एक ओब्लास्त आहे. हे ओब्लास्त युक्रेनच्या उत्तर भागात रशिया देशाच्या सीमेजवळ वसले आहे.


बाह्य दुवे[संपादन]