झापोरिझिया ओब्लास्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झापोरिझिया ओब्लास्त
Запорізька область
युक्रेनचे ओब्लास्त
ध्वज
चिन्ह

झापोरिझिया ओब्लास्तचे युक्रेन देशाच्या नकाशातील स्थान
झापोरिझिया ओब्लास्तचे युक्रेन देशामधील स्थान
देश युक्रेन ध्वज युक्रेन
मुख्यालय झापोरिझिया
क्षेत्रफळ २७,१८० चौ. किमी (१०,४९० चौ. मैल)
लोकसंख्या १८,७७,२००
घनता ६९.१ /चौ. किमी (१७९ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ UA-23
संकेतस्थळ http://www.zoda.gov.ua

झापोरिझिया ओब्लास्त (युक्रेनियन: Запорізька область) हे युक्रेन देशाचे एक ओब्लास्त आहे. हे ओब्लास्त युक्रेनच्या आग्नेय भागात वसले असून त्याच्या आग्नेयेला काळा समुद्र आहे.


बाह्य दुवे[संपादन]