लिव्हिव ओब्लास्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लिव्हिव ओब्लास्त
Львівська область
युक्रेनचे ओब्लास्त
Flag of Lviv Oblast.svg
ध्वज
Герб Львовской области.png
चिन्ह

लिव्हिव ओब्लास्तचे युक्रेन देशाच्या नकाशातील स्थान
लिव्हिव ओब्लास्तचे युक्रेन देशामधील स्थान
देश युक्रेन ध्वज युक्रेन
मुख्यालय लिव्हिव
क्षेत्रफळ २१,८३३ चौ. किमी (८,४३० चौ. मैल)
लोकसंख्या २५,५२,९००
घनता ११६.९ /चौ. किमी (३०३ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ UA-46
संकेतस्थळ http://www.loda.gov.ua

लिव्हिव ओब्लास्त (युक्रेनियन: Львівська область) हे युक्रेन देशाचे एक ओब्लास्त आहे. हे ओब्लास्त युक्रेनच्या पश्चिम भागात पोलंड देशाच्या सीमेजवळ वसले आहे.


बाह्य दुवे[संपादन]