चेर्निव्हत्सी ओब्लास्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चेर्निव्हत्सी ओब्लास्त
Чернівецька область
Regiunea Cernăuţi
युक्रेनचे ओब्लास्त
Flag of Chernivtsi Oblast.svg
ध्वज
Coat of Arms of Chernivtsi Oblast.png
चिन्ह

चेर्निव्हत्सी ओब्लास्तचे युक्रेन देशाच्या नकाशातील स्थान
चेर्निव्हत्सी ओब्लास्तचे युक्रेन देशामधील स्थान
देश युक्रेन ध्वज युक्रेन
मुख्यालय चेर्निव्हत्सी
क्षेत्रफळ ८,०९७ चौ. किमी (३,१२६ चौ. मैल)
लोकसंख्या ९,०४,४२३
घनता १११.७ /चौ. किमी (२८९ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ UA-77
संकेतस्थळ http://www.oda.cv.ua

चेर्निव्हत्सी ओब्लास्त (युक्रेनियन: Чернівецька область) हे युक्रेन देशाचे एक ओब्लास्त आहे. हे ओब्लास्त युक्रेनच्या पश्चिम भागात मोल्दोव्हारोमेनिया देशांच्या सीमांजवळ वसले आहे.


बाह्य दुवे[संपादन]