मिकोलाइव्ह ओब्लास्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मिकोलाइव्ह ओब्लास्त
Миколаївська область
युक्रेनचे ओब्लास्त
ध्वज
चिन्ह

मिकोलाइव्ह ओब्लास्तचे युक्रेन देशाच्या नकाशातील स्थान
मिकोलाइव्ह ओब्लास्तचे युक्रेन देशामधील स्थान
देश युक्रेन ध्वज युक्रेन
मुख्यालय मिकोलाइव्ह
क्षेत्रफळ २४,५९८ चौ. किमी (९,४९७ चौ. मैल)
लोकसंख्या १२,१७,१०३
घनता ४९.५ /चौ. किमी (१२८ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ UA-48
संकेतस्थळ http://www.mykolayiv-oda.gov.ua

मिकोलाइव्ह ओब्लास्त (युक्रेनियन: Миколаївська область) हे युक्रेन देशाचे एक ओब्लास्त आहे. हे ओब्लास्त युक्रेनच्या दक्षिण भागात वसले असून त्याच्या दक्षिणेला काळा समुद्र आहे.


बाह्य दुवे[संपादन]