Jump to content

२०१३ इंडियन प्रीमियर लीग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०१३ इंडियन प्रीमियर लीग
व्यवस्थापक बीसीसीआय
क्रिकेट प्रकार २०-२० सामने
स्पर्धा प्रकार साखळी सामने आणि प्ले ऑफ
यजमान भारत ध्वज भारत
विजेते मुंबई इंडियन्स (१ वेळा)
सहभाग
सामने ७६
सर्वात जास्त धावा मायकेल हसी (७३३)
सर्वात जास्त बळी ड्वेन ब्राव्हो (३२)
अधिकृत संकेतस्थळ www.iplt20.com
२०१२ (आधी) (नंतर) २०१४

२०१३ इंडियन प्रीमियर लीग ही २०१३ साली भारतात झालेली क्रिकेट स्पर्धा होती. स्पर्धेच्या हंगामाचे लघुनाव आयपीएल ६ किंवा आयपीएल २०१३ असून, भारतीय क्रिकेट नियामक मंडळने २००७ मध्ये सुरुवात केल्या नंतरचा हा सहावा हंगाम होता. याचा उद्घाटन सोहळा सॉल्ट लेक मैदान, कोलकाता येथे झाला. स्पर्धा ३ एप्रिल ते २६ मे दरम्यान खेळवली गेली. डेक्कन चार्जर्स या संघाऐवजी सनरायझर्स हैदराबाद हा संघ या हंगामात खेळला. यासह ९ संघ स्पर्धेत सहभागी झाले. मुख्य पुरस्कर्त्यांच्या स्वरूपात पेप्सिको प्रथमच या सत्रात सहभागी झाले[].

मैदान

[संपादन]

रायपूर आणि रांची येथे इतिहासात प्रथमच होणाऱ्या सामन्यांसहित एकूण १२ ठिकाणी सामने होतील.[] प्ले ऑफ फेरी मध्ये चेन्नईमध्ये पहिली पात्रता फेरी आणि एलिमिनेटर फेरी होईल तर कोलकातामध्ये दुसरी पात्रता फेरी आणि अंतिम फेरी होईल.

जयपूर धरमशाला मोहाली दिल्ली
राजस्थान रॉयल्स किंग्स XI पंजाब किंग्स XI पंजाब दिल्ली डेरडेव्हिल्स
सवाई मानसिंह स्टेडियम एचपीसीए क्रिकेट मैदान पीसीए मैदान फिरोजशाह कोटला मैदान
प्रेक्षक क्षमता: ३०,०००[] प्रेक्षक क्षमता: २३,०००[] प्रेक्षक क्षमता: ३०,०००[] प्रेक्षक क्षमता: ४८,०००[]
मुंबई कोलकाता
मुंबई इंडियन्स कोलकाता नाईट रायडर्स
वानखेडे स्टेडियम ईडन गार्डन्स
प्रेक्षक क्षमता: ४५,०००[] प्रेक्षक क्षमता: ६७,०००[]
पुणे रांची
पुणे वॉरियर्स इंडिया कोलकाता नाईट रायडर्स
सुब्रतो रॉय सहारा मैदान जे.एस्.सी.ए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
प्रेक्षक क्षमता: ५५,०००[] प्रेक्षक क्षमता: ३५,०००[१०]
बंगळूर चेन्नई हैदराबाद रायपूर
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर चेन्नई सुपर किंग्स सनरायझर्स हैदराबाद दिल्ली डेरडेव्हिल्स
एम. चिन्नास्वामी मैदान एम.ए. चिदंबरम मैदान राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान रायपूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान
क्षमता: ४०,०००[११] क्षमता: ५०,०००[१२] क्षमता: ५५,०००[१३] क्षमता: ६५,०००
[ चित्र हवे ]

संघ आणि गुणतक्ता

[संपादन]
संघ[१४] सा वि गुण ए.धा.
चेन्नई सुपर किंग्स (उ.वि.) १६ ११ २२ +०.५३०
मुंबई इंडियन्स (वि) १६ ११ २२ +०.४४१
राजस्थान रॉयल्स (३) १६ १० २० +०.३२२
सनरायझर्स हैदराबाद (४) १६ १० २० +०.००३
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर १६ १८ +०.४५७
किंग्स XI पंजाब १६ १६ +०.२२६
कोलकाता नाईट रायडर्स १६ १० १२ -०.०६५
पुणे वॉरियर्स इंडिया १६ १२ -१.००६
दिल्ली डेरडेव्हिल्स १६ १३ -०.८४८

लीग प्रोग्रेशन

[संपादन]
साखळी सामने प्ले ऑफ
संघ १० ११ १२ १३ १४ १५ १६ प्ले पा२ अं
चेन्नई सुपर किंग्स १० १२ १४ १६ १८ १८ २० २० २२ २२ वि
दिल्ली डेरडेव्हिल्स
किंग्स XI पंजाब १० १० १० १२ १४ १६
कोलकाता नाईट रायडर्स १० १२ १२ १२
मुंबई इंडियन्स १० १२ १२ १४ १६ १८ २० २२ २२ वि वि
पुणे वॉरियर्स इंडिया
राजस्थान रॉयल्स १० १२ १२ १४ १६ १८ २० २० २० वि
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर १० १२ १२ १२ १४ १४ १६ १६ १६ १८
सनरायझर्स हैदराबाद १० १० १० १२ १४ १४ १६ १६ १८ २०  
माहिती: सामन्याच्या अंती एकूण गुण
विजय पराभव सामना अणिर्नित
माहिती: सामन्याची माहिती पाहण्यासाठी गुणांवर क्लिक करा.
साखळी सामन्यात संघ बाद.

निकाल

[संपादन]

साखळी सामने

[संपादन]
पाहुणा संघ → चेन्नई दिल्ली पंजाब कोलकाता मुंबई पुणे राजस्थान बेंगळूर हैदराबाद
यजमान संघ ↓
चेन्नई सुपर किंग्स चेन्नई
३३ धावा
चेन्नई
१५ धावा
चेन्नई
१४ धावा
मुंबई
९ धावा
पुणे
२४ धावा
चेन्नई
५ गडी
चेन्नई
४ गडी
चेन्नई
५ गडी
दिल्ली डेरडेव्हिल्स चेन्नई
८६ धावा
पंजाब
५ गडी
दिल्ली
७ गडी
दिल्ली
९ गडी
दिल्ली
१५ धावा
राजस्थान
५ धावा
बंगळूर
४ धावा
हैदराबाद
३ गडी
किंग्स XI पंजाब चेन्नई
१० गडी
पंजाब
७ धावा
पंजाब
४ धावा
पंजाब
५० धावा
पंजाब
७ गडी
राजस्थान
८ गडी
पंजाब
६ गडी
हैदराबाद
३० धावा
कोलकाता नाईट रायडर्स चेन्नई
४ गडी
कोलकाता
६ गडी
कोलकाता
६ गडी
मुंबई
५ गडी
पुणे
७ धावा
कोलकाता
८ गडी
कोलकाता
५ गडी
कोलकाता
४८ धावा
मुंबई इंडियन्स मुंबई
६० धावा
मुंबई
४४ धावा
मुंबई
४ धावा
मुंबई
६५ धावा
मुंबई
४१ धावा
मुंबई
१४ धावा
मुंबई
५८ धावा
मुंबई
७ गडी
पुणे वॉरियर्स इंडिया चेन्नई
३७ धावा
पुणे
३८ धावा
पंजाब
८ गडी
कोलकाता
४६ धावा
मुंबई
५ गडी
पुणे
७ गडी
बंगळूर
१७ धावा
हैदराबाद
११ धावा
राजस्थान रॉयल्स राजस्थान
५ गडी
राजस्थान
९ गडी
राजस्थान
६ गडी
राजस्थान
१९ धावा
राजस्थान
८७ धावा
राजस्थान
५ गडी
राजस्थान
४ गडी
राजस्थान
८ गडी
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर बंगळूर
२४ धावा
बंगळूर
सुपर ओव्हर
पंजाब
७ गडी
बंगळूर
८ गडी
बंगळूर
२ धावा
बंगळूर
१३० धावा
बंगळूर
७ गडी
बंगळूर
७ गडी
सनरायझर्स हैदराबाद चेन्नई
७७ धावा
हैदराबाद
६ गडी
हैदराबाद
५ गडी
हैदराबाद
५ गडी
हैदराबाद
७ गडी
हैदराबाद
२२ धावा
हैदराबाद
२३ धावा
हैदराबाद
सुपर ओव्हर
यजमान संघ विजयी पाहुणा संघ विजयी सामना रद्द
टिप: सामन्याची माहिती पाहण्यासाठी निकालावर क्लिक करा.

प्ले ऑफ

[संपादन]
प्राथमिक सामने अंतिम सामना
  २६ मे — ईडन गार्डन्स, कोलकाता
२१ मे — फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
चेन्नई सुपर किंग्स १९२/१ (२० षटके)
मुंबई इंडियन्स १४४ (१८.४ षटके) चेन्नई सुपर किंग्स १२५/९ (२० षटके)
चेन्नई सुपर किंग्स विजयी - ४८ धावांनी  मुंबई इंडियन्स १४८/९ (२० षटके)
मुंबई इंडियन्स विजयी - २३ धावांनी 
२४ मे — ईडन गार्डन्स, कोलकाता
मुंबई इंडियन्स १६९/६ (१९.५ षटके)
राजस्थान रॉयल्स १६५/६ (२० षटके)
मुंबई इंडियन्स विजयी - ४ गडी राखून 
२२ मे — फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
राजस्थान रॉयल्स १३५/६ (१९.२ षटके)
सनरायझर्स हैदराबाद १३२/७ (२० षटके)
राजस्थान रॉयल्स विजयी - ४ गडी राखून 

सामने

[संपादन]

साखळी सामने

[संपादन]

१ला आठवडा

[संपादन]
३ एप्रिल २०१३
२०:००
धावफलक
वि
कोलकाता नाईट रायडर्स
१२९/४ (१८.४ षटके)
महेला जयवर्धने ६६ (५२)
सुनिल नरेन ४/१३ (४ षटके)
गौतम गंभीर ४१ (२९)
शाहबाज नदिम २/२२ (४ षटके)
कोलकाता नाईट रायडर्स ६ गडी आणि ८ चेंडू राखून विजयी
पंच: एस. रवी (भा) व सायमन टफेल (ऑ)
सामनावीर: सुनिल नरेन, कोलकाता
  • नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, गोलंदाजी
  • गुणः कोलकाता - २, दिल्ली - ०

४ एप्रिल २०१३
२०:००
धावफलक
वि
मुंबई इंडियन्स
१५४/५ (१८.४ षटके)
क्रिस गेल ९२* (५८)
जसप्रित बुमराह ३/३२ (४ षटके)
दिनेश कार्तिक ६० (३७)
विनय कुमार ३/२७ (४ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर २ धावांनी विजयी
पंच: एस. रवी (भा) व सायमन टफेल (ऑ)
सामनावीर: क्रिस गेल, बंगळूर
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, गोलंदाजी
  • गुणः बंगळूर - २, मुंबई - ०

५ एप्रिल २०१३
२०:००
धावफलक
वि
थिसारा परेरा ३० (१८)
अशोक दिंडा २/२९ (४ षटके)
रॉबिन उतप्पा २४ (२२)
डेल स्टेन ३/११ (३.५ षटके)
सनरायझर्स हैदराबाद २२ धावांनी विजयी
पंच: विनीत कुलकर्णी (भा) व चेत्तीथोडे शमसुद्दीन (भा)
सामनावीर: अमित मिश्रा, हैदराबाद
  • नाणेफेक : पुणे वॉरियर्स इंडिया, गोलंदाजी
  • गुणः हैदराबाद - २, पुणे - ०

६ एप्रिल २०१३
१६:००
धावफलक
राजस्थान रॉयल्स
१६५/७ (२० षटके)
वि
राहुल द्रवीड ६५ (५१)
उमेश यादव ४/२४ (४ षटके)
डेव्हिड वॉर्नर ७७ (५६)
केवॉन कुपर ३/३० (४ षटके)
राजस्थान रॉयल्स ५ धावांनी विजयी
पंच: सुब्रतो दास (भा) व चेत्तीथोडे शमसुद्दीन (भा)
सामनावीर: राहुल द्रवीड, राजस्थान
  • नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, फलंदाजी
  • गुणः राजस्थान - २, दिल्ली - ०

६ एप्रिल २०१३
२०:००
धावफलक
वि
चेन्नई सुपर किंग्स
१३९/९ (२० षटके)
मुंबई इंडियन्स ९ धावांनी विजयी
पंच: मराइस एरासमस (द) व विनित कुलकर्णी (भा)
सामनावीर: कीरॉन पोलार्ड, मुंबई
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, फलंदाजी
  • गुणः मुंबई - २, चेन्नई - ०

७ एप्रिल २०१३
१६:००
धावफलक
वि
किंग्स XI पंजाब
१००/२ (१२.२ षटके)
अभिषेक नायर २५* (२६)
अझहर महमूद २/१९ (४ षटके)
मनन वोहरा ४३ (२८)
अँजेलो मॅथ्यूस १/१२ (२ षटके)
किंग्स XI पंजाब ८ गडी आणि ५२ चेंडू राखून विजयी
पंच: सुधीर असनानी (भा) व सायमन टॉफेल (ऑ)
सामनावीर: मनन वोहरा, पंजाब
  • नाणेफेक : पुणे वॉरियर्स इंडिया, फलंदाजी
  • गुणः पंजाब - २, पुणे - ०

७ एप्रिल २०१३
२०:००
धावफलक
वि
सनरायझर्स हैदराबाद
१३०/७ (२० षटके)
विराट कोहली ४६ (४४)
इशांत शर्मा ३/२७ (४ षटके)
सामना बरोबरी. सनरायझर्स हैदराबाद सुपर ओव्हर मध्ये ५ धावांनी विजयी
पंच: अनिल चौधरी (भा) व एस. रवी (भा)
सामनावीर: हनुमा विहारी, हैदराबाद
  • नाणेफेक : बंगलोर रॉयल चॅलेंजर्स, फलंदाजी
  • गुणः हैदराबाद - २, बंगलोर - ०

८ एप्रिल २०१३
२०:००
धावफलक
राजस्थान रॉयल्स
१४४/६ (२० षटके)
वि
ब्रॅड हॉज ४६ (३१)
सुनील नरेन २/२८ (४ षटके)
आयॉन मॉर्गन ५१ (३८)
केवॉन कुपर ३/१५ (४ षटके)
राजस्थान रॉयल्स १९ धावांनी विजयी
पंच: सुब्रतो दास (भा) व अलिम दर (पा)
सामनावीर: सिद्धार्थ त्रिवेदी, राजस्थान
  • नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, गोलंदाजी
  • गुणः राजस्थान - २, कोलकाता - ०

९ एप्रिल २०१३
१६:००
धावफलक
वि
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ७ गडी आणि १४ चेंडू राखून विजयी
पंच: एस रवी (भा) व सायमन टफेल (ऑ)
सामनावीर: विराट कोहली, बंगळूर
  • नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, फलंदाजी
  • गुणः बंगळूर - २, हैदराबाद - ०

९ एप्रिल २०१३
२०:००
धावफलक
वि
दिल्ली डेरडेव्हिल्स
१६५/९ (१७.४ षटके)
दिनेश कार्तिक ८६ (४८)
आशिष नेहरा २/४९ (४ षटके)
मुंबई इंडियन्स ४४ धावांनी विजयी
पंच: मराइस एरासमस (द) व विनीत कुलकर्णी (भा)
सामनावीर: दिनेश कार्तिक, मुंबई
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, फलंदाजी
  • गुणः मुंबई - २, दिल्ली - ०

२ रा आठवडा

[संपादन]
१० एप्रिल २०१३
२०:००
धावफलक
किंग्स XI पंजाब
१३८ (१९.५ षटके)
वि
चेन्नई सुपर किंग्स
१३९/० (१७.२ षटके)
चेन्नई सुपर किंग्स १० गडी व १६ चेंडू राखून विजयी
पंच: चेत्तीथोडे शमसुद्दीन (भा) व अलिम दर (पा)
सामनावीर: मायकेल हसी, चेन्नई
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, गोलंदाजी
  • गुणः चेन्नई - २, पंजाब - ०

११ एप्रिल २०१३
१६:००
धावफलक
वि
क्रिस गेल ८५ (५०)
लक्ष्मीपती बालाजी १/३३ (३.३ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ८ गडी व १५ चेंडू राखून विजयी
पंच: अनिल चौधरी (भा) व असद रौफ (पा)
सामनावीर: क्रिस गेल, बंगळूर
  • नाणेफेक : बंगलोर रॉयल चॅलेंजर्स, गोलंदाजी
  • गुणः बंगळूर - २, कोलकाता - ०

११ एप्रिल २०१३
२०:००
धावफलक
राजस्थान रॉयल्स
१४५/५ (२० षटके)
वि
पुणे वॉरियर्स इंडिया
१४८/३ (१८.४ षटके)
राहुल द्रविड ५४ (४८)
राहुल शर्मा २/१६ (४ षटके)
ॲरन फिंच ६४ (५३)
जेम्स फॉकनर २/१७ (४ षटके)
पुणे वॉरियर्स इंडिया ७ गडी व ८ चेंडू राखून विजयी
पंच: क्रीश्नाराज श्रीनाथ (भा) व मराइस एरासमस (द)
सामनावीर: ॲरन फिंच, पुणे
  • नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, फलंदाजी
  • गुणः पुणे - २, राजस्थान - ०

१२ एप्रिल २०१३
२०:००
धावफलक
वि
सनरायझर्स हैदराबाद
११५/७ (१९.२ षटके)
केदार जाधव ३० (२०)
डेल स्टेन २/११ (४ षटके)
कुमार संघकारा २८ (२८)
शाहबाज नदीम २/१७ (४ षटके)
सनरायझर्स हैदराबाद ३ गडी व ४ चेंडू राखून विजयी
पंच: सुब्रतो दास (भा) व अलिम दर (पा)
सामनावीर: अमित मिश्रा, हैदराबाद
  • नाणेफेक : दिल्ली डेअरडेविल्स, फलंदाजी
  • गुणः हैदराबाद - २, दिल्ली - ०

१३ एप्रिल २०१३
१६:००
धावफलक
वि
रोहित शर्मा ६२* (३२)
ॲरन फिंच १/११ (२ षटके)
मिशेल मार्श ३८ (२६)
मिशेल जॉन्सन ३/३३ (४ षटके)
मुंबई इंडियन्स ४१ धावांनी विजयी
पंच: एस. रवी (भा) व सायमन टफेल (ऑ)
सामनावीर: रोहित शर्मा, मुंबई
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, फलंदाजी
  • गुणः मुंबई - २, पुणे - ०

१३ एप्रिल २०१३
२०:००
धावफलक
वि
चेन्नई सुपर किंग्स
१६६/६ (१९.५ षटके)
रविंद्र जाडेजा ३८* (२०)
रवि रामपॉल ३/३१ (४ षटके)
चेन्नई सुपर किंग्स ४ गडी व १ चेंडू राखून विजयी
पंच: अनिल चौधरी (भा) व असद रौफ (पा)
सामनावीर: रविंद्र जाडेजा, चेन्नई
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, गोलंदाजी
  • गुणः चेन्नई - २, बंगळूर - ०

१४ एप्रिल २०१३
२०:००
धावफलक
वि
सनरायझर्स हैदराबाद
१३२/७ (२० षटके)
गौतम गंभीर ५३ (४५)
करन शर्मा १/१३ (२ षटके)
थिसरा परेरा ३६ (२५)
जॅक कॅलिस ३/१३ (४ षटके)
कोलकाता नाईट रायडर्स ४८ धावांनी विजयी
पंच: मराइस एरासमस (द) व विनित कुलकर्णी (भा)
सामनावीर: गौतम गंभीर, कोलकाता
  • नाणेफेक : कोलकाता नाईड रायडर्स, फलंदाजी
  • गुणः कोलकाता - २, हैदराबाद - ०

१४ एप्रिल २०१३
२०:००
धावफलक
किंग्स XI पंजाब
१२४ (१८.५ षटके)
वि
राजस्थान रॉयल्स
१२६/४ (१९.२ षटके)
डेव्हिड हसी ४१ (३४)
श्रीसंत २/२० (४ षटके)
अजिंक्य रहाणे ३४* (४२)
प्रवीण कुमार २/१० (४ षटके)
राजस्थान रॉयल्स ६ गडी व ४ चेंडू राखून विजयी
पंच: चेत्तीथोडे शमसुद्दीन (भा) व अलिम दर (पा)
सामनावीर: जेम्स फॉकनर, राजस्थान
  • नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, गोलंदाजी
  • गुणः राजस्थान - २, पंजाब - ०

१५ एप्रिल २०१३
२०:००
धावफलक
वि
चेन्नई सुपर किंग्स
१३५/८ (२० षटके)
ॲरन फिंच ६७ (४५)
क्रिस मॉरीस २/२५ (४ षटके)
पुणे वॉरियर्स इंडिया २४ धावांनी विजयी
पंच: अनिल चौधरी (भा) व असद रौफ (पा)
सामनावीर: स्टीव स्मिथ, पुणे
  • नाणेफेक : पुणे , गोलंदाजी
  • गुणः पुणे - २, चेन्नई - ०

१६ एप्रिल २०१३
१६:००
धावफलक
किंग्स XI पंजाब
१५७/९ (२० षटके)
वि
मनप्रीत गोनी ४२ (१८)
जॅक कॅलिस ३/२४ (४ षटके)
गौतम गंभीर ६० (३९)
अझहर महमूद ३/२१ (४ षटके)
किंग्स XI पंजाब ४ धावांनी विजयी
पंच: सी. के. नंदन (भा) व सायमन टफेल (ऑ)
सामनावीर: मनप्रीत गोनी, पंजाब
  • नाणेफेक : कोलकाता नाईड रायडर्स, फलंदाजी
  • गुणः पंजाब - २, कोलकाता - ०

१६ एप्रिल २०१३
२०:००
धावफलक
वि
केदार जाधव २९* (१६)
जयदेव उनाडकट २/२४ (४ षटके)
विराट कोहली ६५ (५०)
उमेश यादव २/२२ (४ षटके)
सामना बरोबरी. किंग्स XI पंजाब सुपर ओव्हर मध्ये ४ धावांनी विजयी
पंच: मराइस एरासमस (द) व विनित कुलकर्णी (भा)
सामनावीर: विराट कोहली, बंगलोर
  • नाणेफेक : बंगलोर रॉयल चॅलेंजर्स, गोलंदाजी
  • गुणः बंगलोर - २, दिल्ली - ०

३ रा आठवडा

[संपादन]
१७ एप्रिल २०१३
१६:००
धावफलक
वि
रॉबिन उतप्पा २२ (१४)
अमित मिश्रा ४/१९ (४ षटके)
सनरायझर्स हैदराबाद ११ धावांनी विजयी
पंच: अनिल चौधरी (भा) व असद रौफ (पा)
सामनावीर: अमित मिश्रा, हैदराबाद
  • नाणेफेक : पुणे वॉरियर्स इंडिया, गोलंदाजी
  • गुणः हैदराबाद - २, पुणे - ०
  • आय्.पी. एल्. मध्ये हॅट्रिक घेणारा अमित मिश्रा हा पहिला गोलंदाज.

१७ एप्रिल २०१३
२०:००
धावफलक
राजस्थान रॉयल्स
१७९/३ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
९२ (१८.२ षटके)
दिनेश कार्तिक ३० (३२)
जेम्स फॉकनर ३/१६ (३.२ षटके)
राजस्थान रॉयल्स ८७ धावांनी विजयी
पंच: चेत्तीथोडे शमसुद्दीन (भा) व अलिम दर (पा)
सामनावीर: अजिंक्य रहाणे, राजस्थान
  • नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, फलंदाजी
  • गुणः राजस्थान - २, मुंबई - ०

१८ एप्रिल २०१३
२०:००
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
१६९/४ (२० षटके)
वि
मायकेल हसी ६५* (५०)
इरफान पठाण १/३० (४ षटके)
केदार जाधव ३१ (२८)
मोहित शर्मा ३/३० (३ षटके)
चेन्नई सुपर किंग्स ८६ धावांनी विजयी
पंच: मराइस एरासमस (द) व विनीत कुलकर्णी (भा)
सामनावीर: मायकेल हसी, चेन्नई
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, फलंदाजी
  • गुणः चेन्नई - २, दिल्ली - ०

१९ एप्रिल २०१३
२०:००
धावफलक
किंग्स XI पंजाब
१२३/९ (२० षटके)
वि
सनरायझर्स हैदराबाद
१२७/५ (१८.५ षटके)
ॲडम गिलख्रिस्ट २६ (२५)
करन शर्मा २/१९ (३ षटके)
हनुमा विहारी ४६ (३९)
मनप्रीत गोनी २/२४ (४ षटके)
सनरायझर्स हैदराबाद ५ गडी व ७ चेंडू राखून विजयी
पंच: सी. के. नंदन (भा) व कुमार धर्मसेना (श्री)
सामनावीर: हनुमा विहारी, हैदराबाद
  • नाणेफेक : किंग्स XI पंजाब, फलंदाजी
  • गुणः हैदराबाद - २, पंजाब - ०

२० एप्रिल २०१३
१६:००
धावफलक
वि
चेन्नई सुपर किंग्स
१२४/६ (१९.१ षटके)
गौतम गंभीर २५ (१९)
रविंद्र जाडेजा ३/२० (४ षटके)
मायकेल हसी ४० (५१)
युसुफ पठाण १/९ (१.१ षटके)
चेन्नई सुपर किंग्स ४ गडी व ५ चेंडू राखून विजयी
पंच: असद रौफ (पा) व अनिल चौधरी (भा)
सामनावीर: रविंद्र जाडेजा, चेन्नई
  • नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, फलंदाजी
  • गुणः चेन्नई - २, कोलकाता - ०

२० एप्रिल २०१३
२०:००
धावफलक
राजस्थान रॉयल्स
११७ (१९.४ षटके)
वि
क्रिस गेल ४९* (४४)
शेन वॉटसन २/११ (२ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ७ गडी व १३ चेंडू राखून विजयी
पंच: चेत्तीथोडे शमसुद्दीन (भा) व अलिम दर (पा)
सामनावीर: विनय कुमार, बंगळूर
  • नाणेफेक : बंगलोर रॉयल चॅलेंजर्स, गोलंदाजी
  • गुणः बंगळूर - २, राजस्थान - ०

२१ एप्रिल २०१३
१६:००
धावफलक
वि
रोहित शर्मा ७३ (४३)
उमेश यादव २/३१ (४ षटके)
दिल्ली डेरडेव्हिल्स ९ गडी व १८ चेंडू राखून विजयी
पंच: एस. रवी (भा) व कुमार धर्मसेना (श्री)
सामनावीर: वीरेंद्र सेहवाग, दिल्ली
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, फलंदाजी
  • गुणः दिल्ली - २, मुंबई - ०

२१ एप्रिल २०१३
२०:००
धावफलक
वि
किंग्स XI पंजाब
१८६/३ (१९.५ षटके)
ॲरन फिंच ६४ (४२)
अझहर महमूद २/४२ (४ षटके)
डेव्हिड मिलर ८०* (४१)
युवराज सिंग १/१५ (२ षटके)
किंग्स XI पंजाब ७ गडी व १ चेंडू राखून विजयी
पंच: मराइस एरासमस (द) व क्रिष्णराज श्रीनाथ (भा)
सामनावीर: डेव्हिड मिलर, पंजाब
  • नाणेफेक : किंग्स XI पंजाब, गोलंदाजी
  • गुणः पंजाब - २, पुणे - ०

२२ एप्रिल २०१३
२०:००
धावफलक
राजस्थान रॉयल्स
१८५/४ (२० षटके)
वि
चेन्नई सुपर किंग्स
१८६/५ (१९.५ षटके)
शेन वॉटसन १०१ (६१)
रविचंद्रन आश्विन २/२० (४ षटके)
मायकेल हसी ८८ (५१)
जेम्स फॉकनर ३/२० (४ षटके)
चेन्नई सुपर किंग्स ५ गडी व १ चेंडू राखून विजयी
पंच: सुधीर असनानी (भा) व अनिल चौधरी (भा)
सामनावीर: मायकेल हसी, चेन्नई
  • नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, फलंदाजी
  • गुणः चेन्नई - २, राजस्थान - ०

२३ एप्रिल २०१३
१६:००
धावफलक
वि
क्रिस गेल १७५ (६६)
अशोक दिंडा २/४८ (४ षटके)
स्टीव स्मिथ ४१ (३१)
क्रिस गेल २/५ (१ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर १३० धावांनी विजयी
पंच: अलिम दर (पा) व चेत्तीथोडे शमसुद्दीन (भा)
सामनावीर: क्रिस गेल, बेंगळूर
  • नाणेफेक : पुणे वॉरियर्स इंडिया, गोलंदाजी
  • गुणः बंगळूर - २, पुणे - ०
  • क्रिस गेलने टि२० क्रिकेट मध्ये सर्वात जलद शतक तसेच एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला.
  • बंगळूर संघाची धावसंख्या टि२० क्रिकेटमधील सर्वात मोठी धावसंख्या म्हणून नोंदविली गेली.

२३ एप्रिल २०१३
२०:००
धावफलक
वि
किंग्स XI पंजाब
१२१/५ (१७ षटके)
डेव्हिड वॉर्नर ४० (३६)
हरमीत सिंग ३/२४ (४ षटके)
किंग्स XI पंजाब ५ गडी व १८ चेंडू राखून विजयी
पंच: विनित कुलकर्णी (भा) व क्रिष्णराज श्रीनाथ (भा)
सामनावीर: हरमीत सिंग, पंजाब
  • नाणेफेक : किंग्स XI पंजाब, गोलंदाजी
  • गुणः पंजाब - २, दिल्ली - ०

४ था आठवडा

[संपादन]
२४ एप्रिल २०१३
२०:००
धावफलक
वि
मुंबई इंडियन्स
१६२/५ (१९.५ षटके)
जॅक कॅलिस ३७ (३८)
प्रग्यान ओझा २/२१ (४ षटके)
ड्वेन स्मिथ ६२ (४५)
सुनिल नरेन ३/१७ (४ षटके)
मुंबई इंडियन्स ५ गडी व १ चेंडू राखून विजयी
पंच: एस. रवी (भा) व कुमार धर्मसेना (श्री)
सामनावीर: ड्वेन स्मिथ, मुंबई
  • नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, फलंदाजी
  • गुणः मुंबई - २, कोलकाता - ०

२५ एप्रिल २०१३
२०:००
धावफलक
वि
चेन्नई सुपर किंग्स
१६०/५ (१९.४ षटके)
शिखर धवन ६३* (४५)
मोहित शर्मा २/३३ (४ षटके)
मुंबई इंडियन्स ५ गडी व २ चेंडू राखून विजयी
पंच: सुब्रतो दास (भा) व अलिम दर (पा)
सामनावीर: महेंद्रसिंग धोणी, चेन्नई
  • नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, फलंदाजी
  • गुणः चेन्नई - २, हैदराबाद - ०

२६ एप्रिल २०१३
२०:००
धावफलक
किंग्स XI पंजाब
१४९/६ (२० षटके)
वि
कोलकाता नाईट रायडर्स
१५०/४ (१८.२ षटके)
मनन वोहरा ३१ (२१)
जॅक कॅलिस २/१४ (४ षटके)
मनविंदर बिसला ५१* (४४)
अझहर महमूद ३/३५ (४ षटके)
कोलकाता नाईट रायडर्स ६ गडी व १० चेंडू राखून विजयी
पंच: एस. रवी (भा) व सी के नंदन (भा)
सामनावीर: जॅक कॅलिस, कोलकाता
  • नाणेफेक : किंग्स XI पंजाब, फलंदाजी
  • गुणः कोलकाता - २, पंजाब - ०

२७ एप्रिल २०१३
१६:००
धावफलक
वि
राजस्थान रॉयल्स
१४६/२ (१७.५ षटके)
डॅरेन सॅमी ६० (४१)
जेम्स फॉकनर ५/२० (४ षटके)
शेन वॉटसन ९८* (५३)
डेल स्टेन १/१५ (४ षटके)
राजस्थान रॉयल्स ८ गडी व १३ चेंडू राखून विजयी
पंच: विनित कुलकर्णी (भा) व कृष्णराज श्रीनाथ (भा)
सामनावीर: जेम्स फॉकनर, राजस्थान
  • नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, फलंदाजी
  • गुणः राजस्थान - २, हैदराबाद - ०

२७ एप्रिल २०१३
२०:००
धावफलक
वि
ड्वेन स्मिथ ५० (३६)
रवी रामपॉल १/३५ (४ षटके)
विनय कुमार २६* (२०)
धवल कुलकर्णी ३/१९ (४ षटके)
मुंबई इंडियन्स ५८ धावांनी विजयी
पंच: सुधीर असनानी (भा) व असद रौफ (पा)
सामनावीर: ड्वेन स्मिथ, मुंबई
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, फलंदाजी
  • गुणः मुंबई - २, बंगळूर - ०

२८ एप्रिल २०१३
१६:००
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
२००/३ (२० षटके)
वि
मायकेल हसी ९५ (५९)
रजत भाटीया १/३१ (४ षटके)
मनविंदर बिसला ९२ (६१)
मोहित शर्मा १/२३ (४ षटके)
चेन्नई सुपर किंग्स १४ धावांनी विजयी
पंच: अलिम दर (पा) व सायमन टफेल (ऑ)
सामनावीर: मायकेल हसी, चेन्नई
  • नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, फलंदाजी
  • गुणः चेन्नई - २, कोलकाता - ०

२८ एप्रिल २०१३
२०:००
धावफलक
वि
डेव्हिड वॉर्नर ५१* (२५)
अशोक दिंडा ३/३१ (४ षटके)
फिंच, उतप्पा ३७ (३३)
उमेश यादव २/२४ (४ षटके)
दिल्ली डेरडेव्हिल्स १५ धावांनी विजयी
पंच: एस. रवी (भा) व सी के नंदन (भा)
सामनावीर: डेव्हिड वॉर्नर, दिल्ली
  • नाणेफेक : पुणे वॉरियर्स इंडिया, गोलंदाजी
  • गुणः दिल्ली - २, पुणे - ०

२९ एप्रिल २०१३
१६:००
धावफलक
वि
राजस्थान रॉयल्स
१७३/६ (१९.५ षटके)
ख्रिस गेल ३४ (१६)
शेन वॉटसन ३/२२ (४ षटके)
संजू सॅमसन ६३ (४१)
रवी रामपॉल २/२८ (४ षटके)
राजस्थान रॉयल्स ४ गडी व १ चेंडू राखून विजयी
पंच: कृष्णराज श्रीनाथ (भा) व मराइस एरासमस (द)
सामनावीर: संजू सॅमसन, राजस्थान
  • नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, गोलंदाजी
  • गुणः राजस्थान - २, बंगळूर - ०
  • १८ वर्षे ५ महिने व १८ दिवस वयाचा संजू सॅमसन हा आय.पी.एल्. मध्ये अर्धशतक झळकाविणारा सर्वात लहान खेळाडू ठरला.

२९ एप्रिल २०१३
२०:००
धावफलक
वि
किंग्स XI पंजाब
१७० (२० षटके)
रोहित शर्मा ७९* (३९)
प्रविण कुमार १/२४ (४ षटके)
डेव्हिड मिलर ५६ (३४)
हरभजन सिंग ३/१४ (४ षटके)
मुंबई इंडियन्स ४ धावांनी विजयी
पंच: अनिल चौधरी (भा) व असद रौफ (पा)
सामनावीर: रोहित शर्मा, मुंबई
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, फलंदाजी
  • गुणः मुंबई - २, पंजाब - ०

३० एप्रिल २०१३
२०:००
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
१६४/३ (२० षटके)
वि
सुरेश रैना ६३* (५०)
राहुल शर्मा १/२७ (४ षटके)
स्टीव्हन स्मिथ ३५ (३९)
मोहित शर्मा ३/१४ (४ षटके)
चेन्नई सुपर किंग्स ३७ धावांनी विजयी
पंच: सुब्रतो दास (भा) व सायमन टफेल (ऑ)
सामनावीर: महेंद्रसिंग धोणी, चेन्नई
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, फलंदाजी
  • गुणः चेन्नई - २, पुणे - ०

५ वा आठवडा

[संपादन]
१ मे २०१३
१६:००
धावफलक
वि
सनरायझर्स हैदराबाद
१३०/३ (१८ षटके)
ड्वेन स्मिथ ३८ (४०)
इशांत शर्मा २/१५ (४ षटके)
शिखर धवन ७३* (५५)
धवल कुलकर्णी १/१३ (२ षटके)
सनरायझर्स हैदराबाद ७ गडी व १२ चेंडू राखून विजयी
पंच: सुधीर असनानी (भा) व असद रौफ (पा)
सामनावीर: इशांत शर्मा, हैदराबाद
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, फलंदाजी
  • गुणः हैदराबाद - २, मुंबई - ०

१ मे २०१३
२०:००
धावफलक
वि
दिल्ली डेरडेव्हिल्स
१३७/३ (१७.५ षटके)
रजत भाटिया २६* (२६)
उमेश यादव २/३६ (४ षटके)
डेव्हिड वॉर्नर ६६* (४२)
ब्रेट ली १/२६ (४ षटके)
दिल्ली डेरडेव्हिल्स ७ गडी व १३ चेंडू राखून विजयी
पंच: सी. के. नंदन (भा) व कुमार धर्मसेना (श्री)
सामनावीर: डेव्हिड वॉर्नर, दिल्ली
  • नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, फलंदाजी
  • गुणः दिल्ली - २, कोलकाता - ०

२ मे २०१३
१६:००
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
१८६/४ (२० षटके)
वि
किंग्स XI पंजाब
१७१/६ (२० षटके)
सुरेश रैना १००* (५३)
परविंदर अवना २/२९ (४ षटके)
शॉन मार्श ७३ (५१)
ड्वेन ब्रावो ३/३४ (४ षटके)
चेन्नई सुपर किंग्स १५ धावांनी विजयी
पंच: विनीत कुलकर्णी (भा) मराइस एरासमस (द)
सामनावीर: सुरेश रैना, चेन्नई
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, फलंदाजी
  • गुणः चेन्नई - २, पंजाब - ०

२ मे २०१३
२०:००
धावफलक
वि
सौरभ तिवारी ५२ (४५)
अशोक दिंडा २/५२ (४ षटके)
रॉबिन उतप्पा ७५ (४५)
विनय कुमार ३/३१ (४ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर १७ धावांनी विजयी
पंच: चेत्तीथोडे शमसुद्दीन (भा) व अलिम दर (पा)
सामनावीर: ए.बी. डी व्हिलियर्स, बंगळूर
  • नाणेफेक : बंगलोर रॉयल चॅलेंजर्स, फलंदाजी
  • गुणः बंगळूर - २, पुणे - ०

३ मे २०१३
२०:००
धावफलक
राजस्थान रॉयल्स
१३२/६ (२० षटके)
वि
कोलकाता नाईट रायडर्स
१३३/२ (१७.२ षटके)
युसुफ पठाण ४९* (३५)
शेन वॉटसन १/२१ (३ षटके)
कोलकाता नाईट रायडर्स ८ गडी व १६ चेंडू राखून विजयी
पंच: सी. के. नंदन (भा) व कुमार धर्मसेना (श्री)
सामनावीर: युसुफ पठाण, कोलकाता
  • नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, फलंदाजी
  • गुणः कोलकाता - २, राजस्थान - ०

४ मे २०१३
२०:००
धावफलक
वि
सनरायझर्स हैदराबाद
८१/४ (१३.५ षटके)
उन्मुक्त चंद १७ (२४)
डॅरेन सॅमी २/१० (३ षटके)
शिखर धवन २२ (१६)
योहान बोथा २/११ (३ षटके)
सनरायझर्स हैदराबाद ६ व ३७ चेंडू गडी राखून विजयी
पंच: सुधीर असनानी (भा) व असद रौफ (पा)
सामनावीर: डॅरेन सॅमी, हैदराबाद
  • नाणेफेक : दिल्ली डेरडेव्हिल्स, फलंदाजी
  • गुणः हैदराबाद - २, दिल्ली - ०

५ मे २०१३
१६:००
धावफलक
वि
रोहित शर्मा ३९* (३०)
रविंद्र जाडेजा ३/२९ (४ षटके)
मायकेल हसी २२ (२६)
प्रग्यान ओझा ३/११ (२.२ षटके)
मुंबई इंडियन्स ६० धावांनी विजयी
पंच: सी. के. नंदन (भा) व कुमार धर्मसेना (श्री)
सामनावीर: मिशेल जॉन्सन, मुंबई
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, फलंदाजी
  • गुणः मुंबई - २, चेन्नई - ०

५ मे २०१३
२०:००
धावफलक
वि
राजस्थान रॉयल्स
१८२/५ (१९.५ षटके)
अजिंक्य रहाणे ६७ (४८)
वेन पार्नेल ३/२७ (३.५ षटके)
राजस्थान रॉयल्स ५ गडी व १ चेंडू राखून विजयी
पंच: चेत्तीथोडे शमसुद्दीन (भा) व रॉड टकर (ऑ)
सामनावीर: अजिंक्य रहाणे, राजस्थान
  • नाणेफेक : पुणे वॉरियर्स इंडिया, फलंदाजी
  • गुणः राजस्थान - २, पुणे - ०
  • या सामन्याच्या निकालामुळे पुणे वॉरियर्स इंडियाचा संघ स्पर्धेतून बाद

६ मे २०१३
२०:००
धावफलक
वि
किंग्स XI पंजाब
१९४/४ (१८ षटके)
ख्रिस गेल ६१ (३३)
मनप्रीत गोनी २/४१ (४ षटके)
डेव्हिड मिलर १०१* (३८)
मुरली कार्तिक २/२४ (३ षटके)
किंग्स XI पंजाब ६ गडी व १२ चेंडू राखून विजयी
पंच: विनित कुलकर्णी (भा) व नायजेल लाँग (इं)
सामनावीर: डेव्हिड मिलर, पंजाब
  • नाणेफेक : किंग्स XI पंजाब, गोलंदाजी
  • गुणः पंजाब - २, बंगळूर - ०
  • डेव्हिड मिलरचे शतक हे आय.पी.एल. मधील तिसरे सर्वात जलद शतक

७ मे २०१३
१६:००
धावफलक
वि
राजस्थान रॉयल्स
१५५/१ (१७.५ षटके)
अजिंक्य रहाणे ६३* (४५)
सिद्धार्थ कौल १/२३ (३.५ षटके)
राजस्थान रॉयल्स ९ गडी व १३ चेंडू राखून विजयी
पंच: रॉड टकर (ऑ) व अलिम दर (पा)
सामनावीर: अजिंक्य रहाणे, राजस्थान
  • नाणेफेक : दिल्ली डेरडेव्हिल्स, फलंदाजी
  • गुणः राजस्थान - २, दिल्ली - ०

७ मे २०१३
२०:००
धावफलक
वि
जॅक कॅलिस २४ (२६)
हरभजन सिंग ३/२७ (४ षटके)
मुंबई इंडियन्स ६५ धावांनी विजयी
पंच: एस. रवी (भा) व कुमार धर्मसेना (श्री)
सामनावीर: सचिन तेंडूलकर, मुंबई
  • नाणेफेक : मुंबई इंडीयन्स, फलंदाजी
  • गुणः मुंबई - २, कोलकाता - ०

६ वा आठवडा

[संपादन]
८ मे २०१३
२०:००
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
२२३/३ (२० षटके)
वि
सनरायझर्स हैदराबाद
१४६/८ (२० षटके)
सुरेश रैना ९९* (५२)
थिसारा परेरा ३/४५ (४ षटके)
पार्थिव पटेल ४४ (३०)
मोहित शर्मा २/२८ (४ षटके)
चेन्नई सुपर किंग्स ७७ धावांनी विजयी
पंच: सुब्रतो दास (भा) व नायजेल लाँग (इं)
सामनावीर: सुरेश रैना, चेन्नई
  • नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, गोलंदाजी
  • गुणः चेन्नई - २, हैदराबाद - ०

९ मे २०१३
१६:००
धावफलक
किंग्स XI पंजाब
१४५/६ (२० षटके)
वि
राजस्थान रॉयल्स
१४७/२ (१९ षटके)
शॉन मार्श ७७ (६४)
केवॉन कुपर ३/२३ (४ षटके)
अजिंक्य रहाणे ५९* (४९)
बिपुल शर्मा १/२१ (४ षटके)
राजस्थान रॉयल्स ८ गडी व ६ चेंडू राखून विजयी
पंच: एस. रवी (भा) व कुमार धर्मसेना (श्री)
सामनावीर: केवॉन कुपर, राजस्थान
  • नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, गोलंदाजी
  • गुणः राजस्थान - २, पंजाब - ०

९ मे २०१३
२०:००
धावफलक
वि
कोलकाता नाईट रायडर्स ४६ धावांनी विजयी
पंच: सुधीर असनानी (भा) व असद रौफ (पा)
सामनावीर: गौतम गंभीर, कोलकाता
  • नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, फलंदाजी
  • गुणः कोलकाता - २, पुणे - ०

१० मे २०१३
२०:००
धावफलक
वि
विराट कोहली ९९ (५८)
शाहबाज नदीम १/२३ (४ षटके)
उन्मुक्त चंद ४१ (३५)
जयदेव उनाडकट ५/२५ (४ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ४ धावांनी विजयी
पंच: क्रिश्नराज श्रीनाथ (भा) व नायजेल लाँग (इं)
सामनावीर: जयदेव उनाडकट, बंगळूर
  • नाणेफेक : दिल्ली डेरडेव्हिल्स, गोलंदाजी
  • गुणः दिल्ली - २, बंगळूर - ०
  • या सामन्याच्या निकालामुळे दिल्ली डेरडेव्हिल्सचा संघ स्पर्धेतून बाद

११ मे २०१३
१६:००
धावफलक
वि
मुंबई इंडियन्स
११६/५ (१८.५ षटके)
युवराज सिंग ३३ (२९)
मिशेल जॉन्सन २/८ (४ षटके)
रोहित शर्मा ३७ (४१)
अशोक दिंडा २/३५ (४ षटके)
मुंबई इंडियन्स ५ गडी आणि ७ चेंडू राखून विजयी
पंच: अनिल चौधरी (भा) व असद रौफ (पा)
सामनावीर: मिशेल जॉन्सन, मुंबई
  • नाणेफेक : पुणे वॉरियर्स इंडिया, फलंदाजी
  • गुणः मुंबई - २, पुणे - ०

११ मे २०१३
२०:००
धावफलक
वि
किंग्स XI पंजाब
१२०/९ (२० षटके)
पार्थिव पटेल ६१ (४७)
संदीप शर्मा ३/२१ (४ षटके)
ल्युक पोमेरबॅच ३३ (४०)
डॅरेन सॅमी ४/२२ (४ षटके)
सनरायझर्स हैदराबाद ३० धावांनी विजयी
पंच: सुब्रतो दास (भा) व रॉड टकर (ऑ)
सामनावीर: पार्थिव पटेल, हैदराबाद
  • नाणेफेक : किंग्स XI पंजाब, गोलंदाजी
  • गुणः हैदराबाद - २, पंजाब - ०

१२ मे २०१३
१६:००
धावफलक
वि
कोलकाता नाईट रायडर्स
११६/५ (१९.२ षटके)
ख्रिस गेल ३३ (३६)
सुनील नरेन ४/२२ (४ षटके)
जॅक कॅलिस ४१ (४५)
विनय कुमार २/१७ (३.२ षटके)
कोलकाता नाईट रायडर्स ५ गडी आणि ४ चेंडू राखून विजयी
पंच: कृष्णराज श्रीनाथ (भा) व नायजेल लाँग (इं)
सामनावीर: जॅक कॅलिस, कोलकाता
  • नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, गोलंदाजी
  • गुणः कोलकाता - २, बंगळूर - ०

१२ मे २०१३
२०:००
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
१४१/४ (२० षटके)
वि
राजस्थान रॉयल्स
१४४/५ (१७.१ षटके)
मुरली विजय ५५ (५०)
केवॉन कुपर २/३२ (४ षटके)
शेन वॉटसन ७० (३४)
जॅसन होल्डर २/२० (४ षटके)
राजस्थान रॉयल्स ५ गडी आणि १७ चेंडू राखून विजयी
पंच: सी. के. नंदन (भा) व कुमार धर्मसेना (श्री)
सामनावीर: शेन वॉटसन, राजस्थान
  • नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, गोलंदाजी
  • गुणः राजस्थान - २, चेन्नई - ०

१३ मे २०१३
२०:००
धावफलक
वि
मुंबई इंडियन्स
१८४/३ (१९.३ षटके)
शिखर धवन ५९ (४१)
लसिथ मलिंगा २/२६ (४ षटके)
कीरॉन पोलार्ड ६६* (२७)
करन शर्मा २/२२ (३ षटके)
मुंबई इंडियन्स ७ गडी आणि ३ चेंडू राखून विजयी
पंच: अनिल चौधरी (भा) व सायमन टफेल (ऑ)
सामनावीर: कीरॉन पोलार्ड, मुंबई
  • नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, फलंदाजी
  • गुणः मुंबई - २, हैदराबाद - ०

१४ मे २०१३
१६:००
धावफलक
वि
किंग्स XI पंजाब
१७६/३ (१८.१ षटके)
ख्रिस गेल ७७ (५३)
परविंदर अवना ३/३९ (४ षटके)
ॲडम गिलख्रिस्ट ८५* (५४)
झहीर खान १/३० (४ षटके)
किंग्स XI पंजाब ७ गडी आणि ११ चेंडू राखून विजयी
पंच: एस्.रवी (भा) व कुमार धर्मसेना (श्री)
सामनावीर: ॲडम गिलख्रिस्ट, पंजाब
  • नाणेफेक : किंग्स XI पंजाब, गोलंदाजी
  • गुणः पंजाब - २, बंगळूर - ०
  • या सामन्याच्या निकालामुळे चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स व राजस्थान रॉयल्स प्ले ऑफ फेरीसाठी पात्र

१४ मे २०१३
२०:००
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
१६८/४ (२० षटके)
वि
महेंद्रसिंग धोणी ५८* (३५)
उमेश यादव २/२६ (४ षटके)
डेव्हिड वॉर्नर ४४ (३७)
ॲबी मॉर्केल ३/३२ (४ षटके)
चेन्नई सुपर किंग्स ३३ धावांनी विजयी
पंच: चेत्तीथोडे शमसुद्दीन (भा) व रॉड टकर (ऑ)
सामनावीर: महेंद्रसिंग धोणी, चेन्नई
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, फलंदाजी
  • गुणः चेन्नई - २, दिल्ली - ०

७ वा आठवडा

[संपादन]
१५ मे २०१३
१६:००
धावफलक
वि
युसूफ पठाण ७२ (४४)
वेन पार्नेल २/३४ (४ षटके)
पुणे वॉरियर्स इंडिया ७ धावांनी विजयी
पंच: कृष्णराज श्रीनाथ (भा) व नायजेल लाँग (इं)
सामनावीर: मनिष पांडे, पुणे
  • नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, गोलंदाजी
  • गुणः पुणे- २, कोलकाता - ०
  • या सामन्याच्या निकालामुळे कोलकाता नाईट रायडर्स स्पर्धेतून बाद
  • क्षेत्ररक्षणाला अडथळा निर्माण केल्यामुळे बाद दिला गेलेला युसूफ पठाण हा टी२० क्रिकेट मधील पहिला फलंदाज ठरला.

१५ मे २०१३
२०:००
धावफलक
वि
राजस्थान रॉयल्स
१५२/७ (२० षटके)
आदित्य तरे ५९ (३७)
शेन वॉटसन २/३० (४ षटके)
ब्रॅड हॉज ३९ (२७)
धवल कुलकर्णी २/२१ (४ षटके)
मुंबई इंडियन्स १४ धावांनी विजयी
पंच: सुधीर असनानी (भा) व असद रौफ (पा)
सामनावीर: आदित्य तरे, मुंबई
  • नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, गोलंदाजी
  • गुणः मुंबई - २, राजस्थान - ०

१६ मे २०१३
२०:००
धावफलक
किंग्स XI पंजाब
१७१/४ (२० षटके)
वि
शॉन मार्श ४५ (४४)
आशिष नेहरा २/३८ (४ षटके)
बेन रोहरर ४९ (२९)
संदिप शर्मा ३/२३ (४ षटके)
किंग्स XI पंजाब ७ धावांनी विजयी
पंच: एस.रवी (भा) व कुमार धर्मसेना (श्री)
सामनावीर: डेव्हिड मिलर, पंजाब
  • नाणेफेक : दिल्ली डेयरडेव्हिल्स, गोलंदाजी
  • गुणः पंजाब - २, दिल्ली - ०

१७ मे २०१३
२०:००
धावफलक
वि
राजस्थान रॉयल्स
११३/९ (२० षटके)
केवॉन कुपर २६ (१२)
अमित मिश्रा २/८ (४ षटके)
सनरायझर्स हैदराबाद २३ धावांनी विजयी
पंच: अनिल चौधरी (भा) व असद रौफ (पा)
सामनावीर: अमित मिश्रा, हैदराबाद
  • नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, फलंदाजी
  • गुणः हैदराबाद - २, राजस्थान - ०
  • आय.पी.एल्. मध्ये ५ बळी मिळविणारा जेम्स फॉकनर हा पहिला गोलंदाज ठरला.
  • या सामन्याच्या निकालामुळे किंग्स IX पंजाब स्पर्धेतून बाद

१८ मे २०१३
१६:००
धावफलक
किंग्स XI पंजाब
१८३/८ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१३३/९ (१९.१ षटके)
अझहर महमूद ८० (४४)
लसिथ मलिंगा ३/३९ (४ षटके)
अंबाटी रायडू २६ (२२)
पियूष चावला २/२० (४ षटके)
किंग्स XI पंजाब ५० धावांनी विजयी
पंच: सी. के. नंदन (भा) व कुमार धर्मसेना (श्री)
सामनावीर: अझहर महमूद, पंजाब
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, गोलंदाजी
  • गुणः पंजाब - २, मुंबई - ०

१८ मे २०१३
२०:००
धावफलक
वि
विराट कोहली ५६* (२९)
मोहित शर्मा १/१४ (१ षटक)
मुरली विजय ३२ (१९)
झहीर खान ४/१७ (२ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर २४ धावांनी विजयी
पंच: चेत्तीथोडे शमसुद्दीन (भा) व रॉड टकर (ऑ)
सामनावीर: विराट कोहली, बंगळूर
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, गोलंदाजी
  • गुणः बंगळूर - २, चेन्नई - ०

१९ मे २०१३
१६:००
धावफलक
वि
ॲरन फिंच ५२ (३४)
सिद्धार्थ कौल २/२७ (४ षटके)
पुणे वॉरियर्स इंडिया ३८ धावांनी विजयी
पंच: नायजेल लाँग (इं) व सायमन टफेल (ऑ)
सामनावीर: ल्यूक राईट, पुणे
  • नाणेफेक : पुणे वॉरियर्स इंडिया, फलंदाजी
  • गुणः पुणे - २, दिल्ली - ०

१९ मे २०१३
२०:००
धावफलक
वि
सनरायझर्स हैदराबाद
१३२/५ (१८.५ षटके)
युसूफ पठाण ४९* (२९)
डेल स्टेन २/२४ (४ षटके)
सनरायझर्स हैदराबाद ५ गडी आणि ७ चेंडू राखून विजयी
पंच: सुधीर असनानी (भा) व असद रौफ (पा)
सामनावीर: पार्थिव पटेल, हैदराबाद
  • नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, फलंदाजी
  • गुणः हैदराबाद - २, कोलकाता - ०
  • या सामन्याच्या निकालामुळे बंगलोर रॉयल चॅलेंजर्स स्पर्धेतून बाद व सनरायझर्स हैदराबाद प्ले ऑफ फेरीसाठी पात्र

प्ले ऑफ

[संपादन]

पात्रता सामना १

[संपादन]
२१ मे २०१३
२०:००
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
१९२/१ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१४४ (१८.४ षटके)
मायकेल हसी ८६* (५८)
कीरॉन पोलार्ड १/२८ (३ षटके)
चेन्नई सुपर किंग्स ४८ धावांनी विजयी
पंच: नायजेल लाँग (इं) व रॉड टकर (ऑ)
सामनावीर: मायकेल हसी, चेन्नई
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, फलंदाजी
  • या सामन्यातील विजयामुळे चेन्नई अंतिम सामन्यासाठी पात्र


बाद फेरी

[संपादन]
२२ मे २०१३
२०:००
धावफलक
वि
राजस्थान रॉयल्स
१३५/६ (१९.२ षटके)
शिखर धवन ३३ (३९)
विक्रमजीत मलिक २/१४ (३ षटके)
ब्रॅड हॉज ५४* (२९)
डॅरेन सॅमी २/२७ (३.२ षटके)
राजस्थान रॉयल्स ४ गडी आणि ४ चेंडू राखून विजयी
पंच: एस. रवी (भा) व रॉड टकर (ऑ)
सामनावीर: ब्रॅड हॉज, राजस्थान
  • नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, फलंदाजी
  • या सामन्याच्या निकालामुळे हैदराबाद स्पर्धेबाहेर


पात्रता सामना २

[संपादन]
२४ मे २०१३
२०:००
धावफलक
राजस्थान रॉयल्स
१६५/६ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१६९/६ (१९.५ षटके)
राहुल द्रविड ४३ (३७)
हरभजन सिंग ३/२३ (४ षटके)
ड्वेन स्मिथ ६२ (४४)
केवॉन कुपर २/३३ (४ षटके)
मुंबई इंडियन्स ४ गडी आणि १ चेंडू राखून विजयी
पंच: सायमन टॉफेल (ऑ) व चेत्तीथोडे शमसुद्दीन (भा)
सामनावीर: हरभजन सिंग, मुंबई
  • नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, फलंदाजी
  • या सामन्यातील विजयामुळे मुंबई अंतिम सामन्यासाठी पात्र तर राजस्थान स्पर्धेबाहेर


अंतिम सामना

[संपादन]
२६ मे २०१३
२०:००
धावफलक
वि
चेन्नई सुपर किंग्स
१२५/९ (२० षटके)
मुंबई इंडियन्स २३ धावांनी विजयी
पंच: सायमन टॉफेल (ऑ) व कुमार धर्मसेना (श्री)
सामनावीर: कीरॉन पोलार्ड, मुंबई
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, फलंदाजी
  • मुंबई इंडियन्स प्रथमच इंडियन प्रीमियर लीग मध्ये विजेते.


आकडेवारी

[संपादन]

सर्वाधिक धावा

[संपादन]
देश खेळाडू[१५] संघ डाव धावा सरासरी धावगती सर्वाधिक १०० ५० चौकार षटकार
ऑस्ट्रेलिया हसी, मायकेलमायकेल हसी चेन्नई सुपर किंग्स १७ ७३३ ५२.३५ १२९.५० &0000000000000095.000000९५ ८१ १७
जमैका गेल, क्रिसक्रिस गेल रॉयल चॅलेंजर्स बंगलोर १६ ७०८ ५९.०० १५६.२९ &0000000000000175.000000१७५* ५७ ५१
भारत कोहली, विराटविराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगलोर १६ ६८८ ४५.२८ १३८.७३ &0000000000000099.000000९९ ६४ २२
भारत रैना, सुरेशसुरेश रैना चेन्नई सुपर किंग्स १७ ५४८ ४२.१५ १५०.१३ &0000000000000100.000000१००* ५० १८
ऑस्ट्रेलिया वॉटसन, शेनशेन वॉटसन राजस्थान रॉयल्स १६ ५४३ ३८.७८ १४२.८९ &0000000000000101.000000१०१ ५९ २२
भारत शर्मा, रोहितरोहित शर्मा मुंबई इंडियन्स १९ ५३८ ३८.४२ १३१.५१ &0000000000000079.000000७९* ३५ २८
भारत कार्तिक, दिनेशदिनेश कार्तिक मुंबई इंडियन्स १९ ५१० २८.३३ १२४.०८ &0000000000000086.000000८६ ५४ १४
भारत रहाणे, अजिंक्यअजिंक्य रहाणे राजस्थान रॉयल्स १८ ४८८ ३४.८५ १०६.५५ &0000000000000068.000000६८* ४२ ११
भारत द्रविड, राहुलराहुल द्रविड राजस्थान रॉयल्स १७ ४७१ २९.४३ ११०.८२ &0000000000000065.000000६५ ६४
भारत धोनी, महेंद्रसिंगमहेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्स १६ ४६१ ४१.९० १६२.८९ &0000000000000067.000000६७ ३२ २५

     सर्वाधिक धावा करणारा खेळाडू क्षेत्ररक्षण करताना नारिंगी रंगाची टोपी वापरतो.

सर्वाधिक बळी

[संपादन]
देश खेळाडू[१६] संघ डाव बळी सरासरी इकॉनॉमी सर्वोत्कृष्ट स्ट्राइक रेट ४ बळी ५ बळी
त्रिनिदाद आणि टोबॅगो ब्राव्हो, ड्वेनड्वेन ब्राव्हो चेन्नई सुपर किंग्स १८ ३२ १५.५३ ७.९५ &0000000000000003111111४/४२ ११.७१
ऑस्ट्रेलिया फॉकनर, जेम्सजेम्स फॉकनर राजस्थान रॉयल्स १६ २८ १५.२५ ६.७५ &0000000000000005049999५/१६ १३.५
भारत सिंग, हरभजनहरभजन सिंग मुंबई इंडियन्स १९ २४ १९.०० ६.५१ &0000000000000003071428३/१४ १७.५
ऑस्ट्रेलिया जॉन्सन, मिशेलमिशेल जॉन्सन मुंबई इंडियन्स १७ २४ १९.१२ ७.१७ &0000000000000003037037३/२७ १६.०
भारत कुमार, विनयविनय कुमार रॉयल चॅलेंजर्स बंगलोर १६ २३ २१.४३ ८.१९ &0000000000000003055555३/१८ १५.६
त्रिनिदाद आणि टोबॅगो नरेन, सुनीलसुनील नरेन कोलकाता नाईट रायडर्स १६ २२ १५.९० ५.४६ &0000000000000004076923४/१३ १७.४
भारत मिश्रा, अमितअमित मिश्रा सनरायझर्स हैदराबाद १७ २१ १८.७६ ६.३५ &0000000000000004052631४/१९ १७.७
भारत शर्मा, मोहितमोहित शर्मा चेन्नई सुपर किंग्स १५ २० १६.३० ६.४३ &0000000000000003100000३/१० १५.२
श्रीलंका मलिंगा, लसिथलसिथ मलिंगा मुंबई इंडियन्स १७ २० २३.४० ७.१६ &0000000000000003025641३/३९ १९.६
दक्षिण आफ्रिका स्टेन, डेलडेल स्टेन सनरायझर्स हैदराबाद १७ १९ २०.२१ ५.६६ &0000000000000003090909३/११ २१.४

     सर्वाधिक गडी बाद करणारा खेळाडू क्षेत्ररक्षण करताना जांभळ्या रंगाची टोपी वापरतो..

२०१३ इंडियन प्रीमियर लीग मध्ये ड्वेन ब्राव्होने ३२ गाडी बाद करून जांभळी टोपी जिंकली. त्याने लसिथ मलिंगाचा २०११ इंडियन प्रीमियर लीग मधील २८ बळी घेण्याचा विक्रम मोडीत काढला[१७]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ पेप्सीकडे आयपीएलचे प्रायोजकत्व
  2. ^ रांची, रायपूर मध्ये इंडियन प्रीमियर लीगचे सामने
  3. ^ सवाई मानसिंह स्टेडियम बद्दल अधिक माहिती वाचा www.espncricinfo.com वर
  4. ^ एचपीसीए क्रिकेट मैदानाबद्दल अधिक माहिती वाचा www.espncricinfo.com वर
  5. ^ पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदानाबद्दल अधिक माहिती वाचा www.espncricinfo.com वर
  6. ^ फिरोजशाह कोटला मैदानाबद्दल अधिक माहिती वाचा www.espncricinfo.com वर
  7. ^ वानखेडे स्टेडियम बद्दल अधिक माहिती वाचा www.espncricinfo.com वर
  8. ^ ईडन गार्डन्स बद्दल अधिक माहिती वाचा www.espncricinfo.com वर
  9. ^ सुब्रतो रॉय सहारा मैदानाबद्दल अधिक माहिती वाचा www.espncricinfo.com वर
  10. ^ जे.एस्.सी.ए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम बद्दल अधिक माहिती वाचा www.espncricinfo.com वर
  11. ^ एम. चिन्नास्वामी मैदानाबद्दल अधिक माहिती वाचा www.espncricinfo.com वर
  12. ^ एम.ए. चिदंबरम मैदानाबद्दल अधिक माहिती वाचा www.espncricinfo.com वर
  13. ^ राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानाबद्दल अधिक माहिती वाचा www.espncricinfo.com वर
  14. ^ www.espncricinfo.com वरती निकाल पहा
  15. ^ सर्वाधिक धावा
  16. ^ सर्वाधिक बळी
  17. ^ आय पी एल २०१३ - पर्पल कॅप ड्वेन ब्राव्होकडे