डी.वाय. पाटील स्टेडियम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डी वाय पाटील स्टेडियम हे डी वाय पाटील विद्यानगरीतील क्रिकेट स्टेडियम आहे. हे नवी मुंबईला नेरुळला स्थित आहे.

जगातील उत्तम दहा क्रिकेट स्टेडियम पैकी एक म्हणून या स्टेडीयम ची गणना करण्यात येते.

डॉ. डी.वाय. पाटील क्रीडा एकेडमी
मैदान माहिती
स्थळ नेरुळ, नवी मुंबई
स्थापना २००७
बसण्याची क्षमता ६०,०००
मालक डॉ.डी.वाय. पाटील क्रीडा एकेडमी
प्रचालक डॉ.डी.वाय. पाटील क्रीडा एकेडमी
यजमान मुंबई इंडियन्स, मुंबई
एण्ड नावे
मिडिया एण्ड
पवीलियन एण्ड
शेवटचा बदल मे २१ इ.स. २००८
स्रोत: [] (इंग्लिश मजकूर)