मुंबई इंडियन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मुंबई इंडियन्स
Mumbai Indians.gif
पूर्ण नाव मुंबई इंडियन्स
स्थापना २००८
मैदान वानखेडे स्टेडीयम, डी. वाय. पाटील स्टेडीयम
मालक रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड
प्रशिक्षक रॉबिन सिंग
कर्णधार सचिन तेंडुलकर

मुंबई इंडियन्स हा मुंबईस्थित क्रिकेट संघ असून तो भारतीय प्रीमियर लीगमधील दहा संघांपैकी एक आहे. सचिन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघाचा सध्याचा कर्णधार असून रॉबिन सिंग प्रशिक्षक आहे. हा संघ भारतातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीझच्या मालकीचा आहे.

अनुक्रमणिका

[संपादन] फ्रँचाईज इतिहास

रिलायन्स इंडस्ट्रीजची सबसिडीयरी कंपनी रिलायन्स रिटेल लिमिटेड ने भारतीय प्रीमियर लीगची मुंबई फ्रँचाईज चे हक्क दहा वर्षांसाठी जानेवारी २४, २००८ रोजी, ११.१९ कोटी डॉलरला विकत घेतले. मुंबई फ्रँचाईज आयपीएल मधील सर्वात महाग फ्रँचाईज आहे.

[संपादन] २००८ हंगाम

मुंबईची २००८ हंगामाची सुरवात खूप ख़राब झाली. कर्णधार सचिन तेंडुलकर सुरवातीचे सामने हमास्ट्रिग मुले खेलू शकला नाही तर तात्पुरता कर्णधार हरभजनसिंग याला चौथ्या सामन्या नंतर श्रीसंत सोबत केलेल्या मारहानी मुळे बंदी घालण्यात आली. सचिन पहिला सामना मे १४ रोजी खेलला.

[संपादन] मैदान

मुंबई संघा कड़े दोन मैदाने आहेत. पहिले वानखेडे स्टेडियम आणि दुसरे नवी मुंबई तले डी.वाय. पाटील

[संपादन] चिंन्ह

सुदर्शन चक्रावर कोरलेले संघाचे नाव हे संघ चिंन्ह आहे. ॠतिक रोशन हां संघाचा ब्रॅंड अम्बॅसडर आहे.

[संपादन] खेळाडू

खेळाडूंच्या लिलावात मुंबई संघाने ७ खेलाडू विकत घेतले. १९ वर्षाखालील विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील सौरभ तिवारी आणि मनीष पांडे ह्यांची सुद्धा संघात निवड करण्यात आली. दक्षिण आफ्रिकेचा खेलाडू आंद्रे नेल याची ड्वेन ब्रावो च्या जागी नियुक्ती करण्यात आली.

[संपादन] सद्य संघ

मुंबई इंडियन्स संघ

फलंदाज


अष्टपैलू

यष्टीरक्षक

गोलंदाज

Support Staff

[संपादन] प्रबंधक आणि प्रशिक्षण चमू

[संपादन] सामने आणि निकाल

[संपादन] आयपीएलमधील सर्वंकष कामगिरी

वर्ष विजय पराभव अनिर्णीत % विजय स्थान
२००८ ५०.००%
२००९ ३५.७१%
२०१० ११ ६८.७५%
एकूण २३ २० ५२.२८% -

[संपादन] २०११ हंगाम

क्र. दिनांक विरूद्ध स्थळ निकाल
१० एप्रिल Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स दिल्ली ८ गडी राखुन विजयी, सामनावीर- श्रीलंका लसिथ मलिंगा ५/१३ (३.४ षटके)
१२ एप्रिल Royal Challengers.gif बंगलोर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ९ गडी राखुन विजयी, सामनावीर - भारत सचिन तेंडूलकर ५५* (४६)
१५ एप्रिल Kochi Tuskers.jpg कोची टस्कर्स केरला मुंबई ८ गड्यांनी पराभव
२० एप्रिल Pune-Warriors-India logo IPL.jpg पुणे वॉरीयर्स मुंबई ७ गडी राखुन विजयी, सामनावीर - भारत मुनाफ पटेल ३/८ (२.२ षटके)
२२ एप्रिल ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स मुंबई ८ धावांनी विजयी, सामनावीर - भारत हरभजन सिंग ५/१८ (४ षटके)
२४ एप्रिल Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स हैद्राबाद ३७ धावांनी विजयी, सामनावीर - श्रीलंका लसिथ मलिंगा ३/९ (४ षटके)
२९ एप्रिल Royals.gif राजस्थान रॉयल्स जयपुर ७ गड्यांनी पराभव
२ मे Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब मुंबई २३ धावांनी विजयी, सामनावीर - त्रिनिदाद आणि टोबॅगो किरॉन पोलार्ड २० (११), १/१८ (३ षटके) and २ catches
४ मे Pune-Warriors-India logo IPL.jpg पुणे वॉरीयर्स नवी मुंबई २१ धावांनी विजयी
१० ७ मे Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स मुंबई ३२ धावांनी विजयी, सामनावीर - भारत अंबाटी रायडू ५९ (३९), १ catch and १ runout
११ १० मे Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब मोहाली ७६ धावांनी पराभव
१२ १४ मे Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स मुंबई १० धावांनी पराभव
१३ २० मे Royals.gif राजस्थान रॉयल्स मुंबई १० गड्यांनी पराभव
१४ २२ मे Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता ७ गडी राखुन विजयी, सामनावीर - न्यू झीलंड जेम्स फ्रँकलीन ४५ (२३) and २/३५ (४ षटके)
१५ २५ मे- इलिमिनेटर Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स मुंबई ४ गडी राखुन विजयी, सामनावीर - भारतमुनाफ पटेल ३/२७ (४ षटके)
१६ २७ मे- पात्रता २ Royal Challengers.gif बंगलोर रॉयल चॅलेंजर्स चेन्नई ४३ धावांनी पराभव
एकुण प्रदर्शन १० - ६

अंतिम सामना खेळू शकले नाही, लीग स्थान ३/८

२०११ चँपियन्स लीग साठी पात्र

[संपादन] २०१० हंगाम

क्र. दिनांक विरूद्ध स्थळ निकाल
१३ मार्च Royals.gif राजस्थान रॉयल्स मुंबई ४ धावांनी विजयी
१७ मार्च Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स दिल्ली ९८ धावांनी विजयी, सामनावीर - भारत सचिन तेंडूलकर ६३ (३२)
२० मार्च Royal Challengers.gif बंगलोर रॉयल चॅलेंजर्स मुंबई ४ गड्यांनी पराभव
२२ मार्च Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स मुंबई ७ गडी राखुन विजयी, सामनावीर - भारत सचिन तेंडूलकर ७१* (४८)
२५ मार्च ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स मुंबई ५ गडी राखुन विजयी, सामनावीर - भारत सचिन तेंडूलकर ७२ (५२)
२८ मार्च Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स नवी मुंबई ४१ धावांनी विजयी, सामनावीर - भारत हरभजन सिंग ४९* (१८) and ३/३१
३० मार्च Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब मुंबई ४ गडी राखुन विजयी, सामनावीर - श्रीलंका लसिथ मलिंगा ४/२२
३ एप्रिल Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स मुंबई ६३ धावांनी विजयी, सामनावीर - भारत अंबाटी रायडू ५५ (२९)
६ एप्रिल ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स चेन्नई २४ धावांनी पराभव
१० ९ एप्रिल Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब मोहाली ६ गडी राखुन पराभव
११ ११ एप्रिल Royals.gif राजस्थान रॉयल्स जयपुर ३७ धावांनी विजयी, सामनावीर - भारत सचिन तेंडूलकर ८९* (५९)
१२ १३ एप्रिल Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स मुंबई ३९ धावांनी विजयी, सामनावीर - त्रिनिदाद आणि टोबॅगो किरॉन पोलार्ड ४५* (१३) and २ runouts
१३ १७ एप्रिल Royal Challengers.gif बंगलोर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ५७ धावांनी विजयी, सामनावीर - दक्षिण आफ्रिका रायन मॅक्लरेन ४० (४२) and १/२१
१४ १९ एप्रिल Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता ९ गड्यांनी पराभव
१५ २१ एप्रिल- Semi Final Royal Challengers.gif बंगलोर रॉयल चॅलेंजर्स नवी मुंबई ३५ धावांनी विजयी, सामनावीर - त्रिनिदाद आणि टोबॅगो किरॉन पोलार्ड ३३* (१३) and ३/१७
१६ २५ एप्रिल- Final ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स नवी मुंबई २२ धावांनी पराभव
एकुण प्रदर्शन ११ - ५

आयपीएल २०१० चे उपविजेते

[संपादन] २००९ हंगाम

क्र. दिनांक विरूद्ध स्थळ निकाल
१८ एप्रिल ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स केप टाउन १९ धावांनी विजयी, सामनावीर- भारत सचिन तेंडूलकर – ५९* (४९)
२१ एप्रिल Royals.gif राजस्थान रॉयल्स दर्बान सामना पावसामुळे रद्द
२५ एप्रिल Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स दर्बान १९ धावांनी पराभव
२७ एप्रिल Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स पोर्ट एलिझाबेथ ९२ धावांनी विजयी, सामनावीर - भारत सचिन तेंडूलकर ६८ (४५)
२९ एप्रिल Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब दर्बान ३ धावांनी पराभव
१ मे Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स ईस्ट लंडन ९ धावांनी विजयी, सामनावीर - दक्षिण आफ्रिका ज्यॉ-पॉल डूमिनी ५२ (३७)
३ मे Royal Challengers.gif बंगलोर रॉयल चॅलेंजर्स जोहान्सबर्ग ९ गड्यांनी पराभव
६ मे Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स प्रिटोरिया १९ धावांनी पराभव
८ मे Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स ईस्ट लंडन ७ गड्यांनी पराभव
१० १० मे Royal Challengers.gif बंगलोर रॉयल चॅलेंजर्स पोर्ट एलिझाबेथ १६ धावांनी विजयी, सामनावीर –- दक्षिण आफ्रिका ज्यॉ-पॉल डूमिनी ५९* (४१)
११ १२ मे Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब प्रिटोरिया ८ गडी राखुन विजयी, सामनावीर –- भारत हरभजन सिंग १/९ (४ षटके)
१२ १४ मे Royals.gif राजस्थान रॉयल्स दर्बान २ धावांनी पराभव
१३ १६ मे ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स पोर्ट एलिझाबेथ ७ गड्यांनी पराभव
१४ २१ मे Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स प्रिटोरिया ४ गड्यांनी पराभव
एकुण प्रदर्शन ५ - ८ (एक सामना रद्द)

उपांत्य फेरीस पात्र नाही, लीग स्थान ७/८

[संपादन] २००८ हंगाम

क्र. दिनांक विरूध्द स्थळ निकाल
२० एप्रिल Royal Challengers.gif बंगलोर रॉयल चॅलेंजर्स मुंबई ५ गड्यांनी पराभव
२३ एप्रिल ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स चेन्नई ६ धावांनी पराभव
२५ एप्रिल Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब मोहाली ६६ धावांनी पराभव
२७ एप्रिल Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स नवी मुंबई १० गड्यांनी पराभव
२९ एप्रिल Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता ७ गडी राखुन विजयी, सामनावीर - श्रीलंका सनथ जयसुर्या ३/१४ (४ षटके) and १८ (१०)
४ मे Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स नवी मुंबई २९ धावांनी विजयी, सामनावीर - दक्षिण आफ्रिका शॉन पोलॉक ३३ (१५) आणि २/१६ (४ षटके)
७ मे Royals.gif राजस्थान रॉयल्स नवी मुंबई ७ गडी राखुन विजयी, सामनावीर - भारत आशिष नेहरा ३/१३ (३ षटके)
१४ मे ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स मुंबई ९ गडी राखुन विजयी, सामनावीर - श्रीलंका सनथ जयसुर्या ११४* (४८)
१६ मे Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स मुंबई ८ गडी राखुन विजयी, सामनावीर - दक्षिण आफ्रिका शॉन पोलॉक ३/१२ (४ षटके)
१० १८ मे Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स हैद्राबाद २५ धावांनी विजयी, सामनावीर - वेस्ट इंडीज ड्वायने ब्रावो ३० (१७) and ३/२४ (४ षटके)
११ २१ मे Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब मुंबई १ धावाने पराभव
१२ २४ मे Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स दिल्ली ५ गड्यांनी पराभव
१३ २६ मे Royals.gif राजस्थान रॉयल्स जयपुर ५ गड्यांनी पराभव
१४ २८ मे Royal Challengers.gif बंगलोर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ९ गडी राखुन विजयी, सामनावीर - श्रीलंका दिल्हारा फर्नंडो ४/१८ (४ षटके)
एकुण प्रदर्शन ७ - ७

उपांत्य फेरीसाठी पात्र नाही, लीग स्थान ५/८

[संपादन] २०१२ हंगाम

मुख्य पान: 2012 Indian Premier League
Due to the disbanding of Kochi Tuskers Kerala, each team will play the remaining eight teams twice, once at home and once away. Therefore each team will play 16 matches.
क्र. दिनांक विरूध्द स्थळ निकाल धावफलक
४ एप्रिल ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स चेन्नई ८ गडी राखुन विजयी, सामनावीर - दक्षिण आफ्रिका रिचर्ड लेवी ५० (३५) धावफलक
६ एप्रिल Pune-Warriors-India logo IPL.jpg पुणे वॉरीयर्स मुंबई २८ धावांनी पराभव धावफलक
९ एप्रिल Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स विशाखापट्टणम ५ गडी राखुन विजयी, सामनावीर - भारत रोहित शर्मा ७३* (५०) धावफलक
११ एप्रिल Royals.gif राजस्थान रॉयल्स मुंबई  ?
१६ एप्रिल Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स मुंबई  ?
२२ एप्रिल Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब मुंबई  ?
२५ एप्रिल Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब मोहाली  ?
२७ एप्रिल Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स दिल्ली  ?
२९ एप्रिल Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स मुंबई  ?
१० ३ मे Pune-Warriors-India logo IPL.jpg पुणे वॉरीयर्स पुणे  ?
११ ६ मे ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स मुंबई  ?
१२ ९ मे Royal Challengers.gif बंगलोर रॉयल चॅलेंजर्स मुंबई  ?
१३ १२ मे Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता  ?
१४ १४ मे Royal Challengers.gif बंगलोर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर  ?
१५ १६ मे Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स मुंबई  ?
१६ २० मे Royals.gif राजस्थान रॉयल्स जयपुर  ?
Total

[संपादन] बाह्य दुवे

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये