गुजरात टायटन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गुजरात टायटन्स
FileːGujarat Titans logo.png
पूर्ण नाव गुजरात टायटन्स
लघुनाम जीटी
स्थापना २५ ऑक्टोबर २०२१
मैदान नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
(आसनक्षमता १,३२,०००)
मालक सी.व्ही.सी कॅपिटल्स
प्रशिक्षक आशिष नेहरा
कर्णधार हार्दिक पंड्या
लीग भारतीय प्रीमियर लीग
पहिला सामना २८ मार्च २०२२ रोजी लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे
सद्य हंगाम

गुजरात टायटन्स हा संघ भारतीय प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत अहमदाबाद शहराचे (किंवा गुजरात राज्याचे) प्रतिनिधित्व करतो. संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या असून संघाचे प्रशिक्षक आशिष नेहरा हे आहेत.

या संघाची स्थापना २०२१ साली झाली. २०२२ इंडियन प्रीमियर लीगच्या हंगामापासून या संघाने आयपीएलमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली.