चेन्नई सुपर किंग्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चेन्नई सुपर किंग्स
ChennaiSuperKings.png
पूर्ण नाव चेन्नई सुपर किंग्स
स्थापना २००८
मैदान चेपॉक
(आसनक्षमता ५०,०००)
मालक इंडिया सिमेंट
आणि एन. श्रीनिवासन
प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग
कर्णधार महेन्द्रसिंग धोणी
लीग भारतीय प्रीमियर लीग
२०१०
Left arm Body Right arm
Trousers
गणवेश
संकेतस्थळ क्लब होम पेज
आयपीएल विजय: (१) २०१०
चँपियन्स लीग विजय: (१) २०१०
पहिला सामना एप्रिल १८ २००८
चेन्नई वि पंजाब
सर्वात जास्त धावा सुरेश रैना (१५७८)[१]
सर्वात जास्त बळी मुरलीधरन (५२)[२]
सर्वात जास्त सामने सुरेश रैना (५२)[३]
Soccerball current event.svg सद्य हंगाम

चेन्न‌ई सुपर किंग्स हा संघ भारतीय प्रीमियर लीग स्पर्धेत चेन्नई शहराचे प्रतिनिधित्व करतो. संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी असून संघाचे प्रशिक्षक केपलर वेसल्स आहेत. महेंद्रसिंग धोनी स्पर्धेतील सर्वात महागडा खेळाडू आहे. संघात कोणीही आयकॉन खेळाडू नाही आहे.

अनुक्रमणिका

[संपादन] फ्रँचाईज इतिहास

चेन्न‌ई सुपर किंग्स भारतीय प्रीमियर लीग स्पर्धेतील एक संघ आहे. संघाचे मालक इंडीया सिमेंट आहेत. अमेरिकन डॉलर ९१ मिलियन मध्ये त्यांनी १० वर्षा साठी संघाचे हक्क विकत घेतले. माजी भारतीय क्रिकेटपटू क्रिश श्रीकांत तसेच जोसेफ विजय आणि नयनतारा हे संघाचे ब्रॅंड एंबेसेडर आहेत. व्ही. बी. चंद्रशेखर हे संघाचे मुख्य निवडकर्ते आहेत.संघाचे गाणे चेन्न‌ई सुपर किंग्स, वैरमुथु यांनी लिहिले असून , संगीतकार मनी शर्मा आहेत.

[संपादन] चिन्ह

सुपर किंग्स हे नाव तमिळ साम्राज्याच्या सुवर्ण काळातील राज्य कर्त्यांच्या समर्थनार्थ आहे.सिंहाचे चिन्ह जंगलाचा राजा म्हणून दाखवण्यात अले आहे. तमिळ बोली भाषेत थ्रिलिंग किंवा उत्साह वर्धेक बाबींना सुपर म्हणले जाते.

[संपादन] खेळाडू

चेन्न‌ई सुपर किंग्स संघात कोणीही आयकॉन खेळाडू नाही आहे. संघात २३ खेळाडू आहेत.

[संपादन] सद्य संघ

चेन्नई सुपर किंग्स संघ

फलंदाज

अष्टपैलू

यष्टीरक्षक


गोलंदाज

Support Staff

अधिक संघ

[संपादन] प्रबंधक आणि प्रशिक्षण चमू

[संपादन] सामने आणि निकाल

[संपादन] चँपियन्स लीग

[संपादन] २०१० हंगाम

[संपादन] साखळी सामने
११ सप्टेंबर
१७:३० D/N
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स भारत
१५१/४ (२० षटके)
वि. न्यू झीलंड सेंट्रल स्टॅग्स
९४ (१८.१ षटके)
चेन्नई सुपर किंग्स ५७ धावांनी विजयी
सहारा स्टेडियम किंग्जमेड, दर्बान
पंच: मराईस ईरामुस (SA) व पॉल राफेल (Aus)
सामनावीर: सुब्रमण्यम बद्रीनाथ (CSK)
सुब्रमण्यम बद्रीनाथ ५२ (४२)
डग ब्रेसवेल २/२८ (४ षटके)
डग ब्रेसवेल ३० (२८)
लक्ष्मीपती बालाजी ३/२० (४ षटके)
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स - फलंदाजी.



१५ सप्टेंबर
१७:३० D/N
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स भारत
२००/३ (२० षटके)
वि. श्रीलंका वायंबा
१०३ (१७.१ षटके)
चेन्नई सुपर किंग्स ९७ धावांनी विजयी
सुपरस्पोर्ट्स पार्क, सेंच्युरीयन
पंच: मराईस ईरामुस (RSA) व अमीष साहेबा (IND)
सामनावीर: सुरेश रैना (CSK)
सुरेश रैना ८७ (४४)
चनका वेलेगेदेरा २/४७ (४ षटके)
शलिक करूनानायके २५ (३१)
रविचंद्रन आश्विन ४/१८ (४ षटके)
  • नाणेफेक : वायंबा - गोलंदाजी.



१८ सप्टेंबर
१७:३० D/N
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स भारत
१६२/६ (२० षटके)
वि. ऑस्ट्रेलिया व्हिक्टोरीया बुशरेंजर्स
१६२ (२० षटके)
धावसंख्या बरोबर; व्हिक्टोरिया बुशरेंजर्स सुपर ओव्हरमध्ये विजयी.
सहारा ओव्हल सेंट जॉर्जेस, पोर्ट एलिझाबेथ
पंच: असद रौफ (PAK) व मराईस ईरामुस (RSA)
सामनावीर: आरोन फिंच (VIC)
मुरली विजय ७३ (५३)
जॉन हेस्टींग्स २/२२ (४ षटके)
डेव्हिड हसी ५१ (४५)
सुरेश रैना ४/२६ (४ षटके)
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स - फलंदाजी.


सुपर ओव्हर
ऑस्ट्रेलिया व्हिक्टोरिया बुशरेंजर्स भारत चेन्नई सुपर किंग्स
चेंडू फलंदाज गोलंदाज धावा धावा गोलंदाज फलंदाज चेंडू





आरोन फिंच
डेव्हिड हसी
डेव्हिड हसी
डेव्हिड हसी
डेव्हिड हसी
डेव्हिड हसी
रविचंद्रन आश्विन
रविचंद्रन आश्विन
रविचंद्रन आश्विन
रविचंद्रन आश्विन
रविचंद्रन आश्विन
रविचंद्रन आश्विन










क्लिंट मॅके
क्लिंट मॅके
क्लिंट मॅके
क्लिंट मॅके
क्लिंट मॅके
क्लिंट मॅके
सुरेश रैना
मुरली विजय
सुरेश रैना
सुरेश रैना
सुरेश रैना
मुरली विजय





एकूण धावा २३ १३

२२ सप्टेंबर
१७:३० D/N
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स भारत
१३६/६ (२० षटके)
वि. दक्षिण आफ्रिका वॉरियर्स
१२६/८ (२० षटके)
चेन्नई सुपर किंग्स १० धावांनी विजयी
सहारा ओव्हल सेंट जॉर्जेस, पोर्ट एलिझाबेथ
पंच: ब्रायन जेर्लिंग (SA) व रूडी कर्टझन (SA)
सामनावीर: मायकल हसी (CSK)
मायकेल हसी ५० (३९)
जस्टीन क्रुश ३/१९ (४ षटके)
डेवी जेकब्स ३२ (३१)
रविचंद्रन आश्विन ३/२४ (४ षटके)
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स - फलंदाजी.


[संपादन] उपांत्य फेरी
२४ सप्टेंबर
१७:३० D/N
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स भारत
१७४/४ (१७ षटके)
वि. भारत बंगलोर रॉयल चॅलेंजर्स
१२३/९ (१६.३ षटके)
चेन्नई सुपर किंग्स ५२ धावांनी विजयी (D/L)
सहारा स्टेडियम किंग्जमेड, दर्बान
पंच: असद रौफ (Pak) व मराईस ईरामुस (SA)
सामनावीर: सुरेश रैना (CSK)
सुरेश रैना ९४* (४८)
विनय कुमार २/२८ (४ षटके)
मनिष पांडे ५२ (४४)
डग बॉलिंजर ३/२७ (३ षटके)
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स - फलंदाजी.
  • पावसामुळे सामना १७ षटकांचा करण्यात आला.
[संपादन] अंतिम सामना
२६ सप्टेंबर
१७:३० D/N
धावफलक
वॉरियर्स दक्षिण आफ्रिका
१२८/६ (२० षटके)
वि. भारत चेन्नई सुपर किंग्स
१३२/२ (१९ षटके)
चेन्नई सुपर किंग्स ८ गडी राखुन विजयी
वाँडरर्स मैदान, जोहान्सबर्ग
पंच: अलिम दर (Pak) व रूडी कर्टझन (RSA)
सामनावीर: मुरली विजय (CSK)
डेवी जेकब्स ३४ (२१)
मुथिया मुरलीधरन ३/१६ (४ षटके)
मुरली विजय ५८ (५३)
निकी बोये १/२९ (४ षटके)
  • नाणेफेक : वॉरियर्स - फलंदाजी.


[संपादन] निकाल

Summary of results
वर्ष सामने विजय हार अनिर्णीत विजय % माहिती
२००८ १६ ५६.२५% उप-विजेता
२००९ १५ ५३.३३% उपांत्य फेरी
२०१० १६ ५६.२५% विजेता
एकुण ४७ २६ २० ५६.३८%

[संपादन] बाह्य दुवे

[संपादन] संदर्भ

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये