कुमार धर्मसेना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कुमार धर्मसेना
जन्म २१ एप्रिल, १९७१ (1971-04-21) (वय: ५२)
कोलंबो, श्रीलंका
कसोटी
कार्यकाल२०१० - सद्द्य
एकदिवसीय३५
कार्यकाल२००९ - सद्द्य

हंडुन्नेट्टिगे दीप्ती प्रियांता कुमार धर्मसेना (२४ एप्रिल, इ.स. १९७१:कोलंबो, श्रीलंका - ) हा श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आणि क्रिकेट पंच आहे.

क्रिकेट खेळाडू असताना फिरकी गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला धर्मसेना १९९६ विश्वचषकाच्या विजयी संघामध्ये होता.

बाह्य दुवे[संपादन]