डेक्कन चार्जर्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डेक्कन चार्जेर्स
Deccan Chargers 2009.jpg
पूर्ण नाव डेक्कन चार्जेर्स
स्थापना २००८
मैदान राजीव गांधी आंतरराष्ट्रीय
क्रिकेट मैदान

(आसनक्षमता ५५,०००)
मालक डेक्कन क्रोनिकल
प्रशिक्षक डॅरेन लेहमन
कर्णधार ऍडम गिलख्रिस्ट
लीग भारतीय प्रीमियर लीग
२००९
Left arm Body Right arm
Trousers
गणवेश
संकेतस्थळ क्लब होम पेज
पहिला सामना एप्रिल २० २००८
डेक्कन वि. कोलकाता
सर्वात जास्त धावा ऍडम गिलख्रिस्ट (९३१)
सर्वात जास्त बळी आर.पी. (३८)
Soccerball current event.svg सद्य हंगाम

डेक्कन चार्जर्स भारतीय प्रीमियर लीग स्पर्धेत हैदराबाद शहराचे प्रातिनिधित्व करणारा संघ आहे. संघाचा कर्णधार व्ही.व्ही.एस. लक्ष्मण आहे तर संघाचे प्रशिक्षक रॉबिन सिंग आहे. संघात कोणीही आयकॉन खेळाडू नाही.

अनुक्रमणिका

[संपादन] फ्रँचाईज इतिहास

डेक्कन चार्जर्सचे मालकीहक्क डेक्कन क्रोनिकलकडे आहेत. या उद्योगसमूहाने जानेवारी २४, इ.स. २००८ रोजी इंडियन प्रीमियर लीगकडून या फ्रँचाईजचे हक्क १.०७ कोटी अमेरिकन डॉलरला विकत घेतले. ग्रूप एम या कंपनीने तद्नंतर २०% हक्क डेक्कन क्रोनिकलकडून विकत घेतले[१]

[संपादन] खेळाडू

संघात आक्रामक फलंदाजी साठी प्रसिद्ध ऍडम गिलख्रिस्ट, अँड्रु सिमन्ड्स, शहिद आफ्रिदी, स्कॉट स्टायरीस आणि हर्शल गिब्स असे अनेक खेळाडू आहेत. व्ही.व्ही.एस. लक्ष्मण संघाचा आयकॉन खेळाडू होणार होता, परंतु त्याने हे पद त्यागले.

[संपादन] चिंन्ह

डेक्कन चार्जर्स चे चिंन्ह धावणारा बैल आहे. चिंन्हाचा अर्थ ताकत आणि आक्रामकता असून लाल आणि सोनेरी रंग अधिपत्य आणि विजय दर्शवतात.[२]

[संपादन] कपडे

Left arm Body Right arm
Trousers
डेक्कन चार्जर्स २००८
Left arm Body Right arm
Trousers
डेक्कन चार्जर्स २००९

[संपादन] संघ

[संपादन] सद्य संघ

डेक्कन चार्जर्स संघ

फलंदाज

अष्टपैलू

यष्टीरक्षक

गोलंदाज

Support Staff
  • कर्णधार: श्रीलंका कुमार संघकारा
  • उप-कर्णधार: ऑस्ट्रेलिया कॅमेरोन व्हाईट
  • मुख्य - प्रशिक्षक: ऑस्ट्रेलिया डॅरेन लेह्मन
  • सहाय्यक प्रशिक्षक: भारत कवलजित सिंग
  • क्षेत्ररक्षण प्रशिक्षक: झिंबाब्वे ट्रेवर पेनी
  • प्रचालक: बार्बाडोस पॉल स्किनर
  • संघ डॉक्टर: भारत डॉ. मोहम्मद झहूरूल हुस्सेन
  • फिजियोथेरेपीस्ट: ऑस्ट्रेलिया डॉ. सीन स्लेटरी
  • स्पोर्ट्स मसाज थेरेपीस्ट: ऑस्ट्रेलिया पॅट्रीसीया जेन जेन्किंस
  • ट्रेनर: ऑस्ट्रेलिया डेविड बेली
  • व्हिडियो एनालिस्ट: भारत बी.एम. संतोश


अधिक संघ

[संपादन] पूर्वीचे संघ

[संपादन] प्रबंधक आणि प्रशिक्षण चमू

[संपादन] सामने आणि निकाल

२००९ हंगाम

क्र. दिनांक विरूद्ध मैदान निकाल
१९ एप्रिल Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स केप टाउन ८ गडी राखुन विजयी सा. आर.पी. सिंग ४/२२(३.४ ष.)
२२ एप्रिल Royal Challengers.gif बंगलोर रॉयल चॅलेंजर्स केप टाउन
२५ एप्रिल Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स दर्बान
२७ एप्रिल ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स दर्बान
३० एप्रिल Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स प्रिटोरीया
२ मे Royals.gif राजस्थान रॉयल्स पोर्ट एलिझाबेथ
४ मे ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स इस्ट लंडन
६ मे Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स प्रिटोरीया
९ मे Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब किंबर्ली
१० ११ मे Royals.gif राजस्थान रॉयल्स किंबर्ली
११ १३ मे Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स दर्बान
१२ १६ मे Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स जोहान्सबर्ग
१३ १७ मे Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब जोहान्सबर्ग
१४ २१ मे Royal Challengers.gif बंगलोर रॉयल चॅलेंजर्स प्रिटोरीया

२००८ हंगाम

क्र. दिनांक विरूद्ध मैदान निकाल
२० एप्रिल Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता ५ गड्यांनी पराभव
२२ एप्रिल Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स हैद्राबाद ९ गड्यांनी पराभव
२४ एप्रिल Royals.gif राजस्थान रॉयल्स हैद्राबाद ३ गड्यांनी पराभव
२७ एप्रिल Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स मुंबई १० गडी राखून विजयी
मे Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब हैद्राबाद ७ गड्यांनी पराभव
मे Royal Challengers.gif बंगलोर रॉयल चॅलेंजर्स हैद्राबाद ३ धावांनी पराभव
मे ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स चेन्नई ७ गडी राखून विजयी
मे Royals.gif राजस्थान रॉयल्स जयपूर ८ गड्यांनी पराभव
११ मे Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स हैद्राबाद २३ धावांनी पराभव
१० १५ मे Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स दिल्ली १२ धावांनी पराभव
११ १८ मे Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स हैद्राबाद
१२ २३ मे Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब मोहाली
१३ २५ मे Royal Challengers.gif बंगलोर रॉयल चॅलेंजर्स बंगळूर
१४ २७ मे ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स हैद्राबाद ७ गड्यांनी पराभव

[संपादन] बाह्य दुवे

[संपादन] संदर्भ

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये