दिल्ली डेरडेव्हिल्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दिल्ली डेअरडेव्हिल्स
Daredevils.gif
पूर्ण नाव दिल्ली डआरडेव्हिल्स
स्थापना २००८
मैदान फिरोझशाह कोटला मैदान
(आसनक्षमता ३५,०००)
मालक जी.एम.आर. होल्डिंग्स
अध्यक्ष योगेश शेट्टी
प्रशिक्षक ग्रेग शिपर्ड
कर्णधार गौतम गंभीर
लीग भारतीय प्रीमियर लीग
२००९
Left arm Body Right arm
Trousers
गणवेश
संकेतस्थळ क्लब होम पेज
पहिला सामना एप्रिल १९ २००८
दिल्ली वि. राजस्थान
सर्वात जास्त धावा गौतम गंभीर (८२०)
सर्वात जास्त बळी अमित मिश्रा (२५)
Soccerball current event.svg सद्य हंगाम


भारतीय प्रीमियर लीग स्पर्धेत दिल्ली डेअरडेव्हिल्स संघ दिल्ली शहराचे प्रतिनिधित्व करेल. संघाची मालकी जी.एम.आर. समूहाकडे आहे. संघाचा आयकॉन खेळाडू वीरेंद्र सेहवाग हा संघाचा कर्णधारसुद्धा आहे.

अनुक्रमणिका

[संपादन] फ्रँचाइजींचा इतिहास

इंडियन प्रीमियर लीग फ्रँचाइजच्या लिलावात जी.एम.आर. समूहाने ८.४ कोटी अमेरिकन डॉलर किंमत मोजून दिल्ली डेअरडेव्हिल्स विकत घेतले.

[संपादन] मैदान

दिल्ली डेअरडेव्हिल्स त्यांचे सामने दिल्लीच्या फिरोज शाह कोटला मैदानात नव्याने बसविण्यात आलेल्या प्रखरदिव्यांच्या प्रकाशात खेळतील.

[संपादन] खेळाडू

वीरेंद्र सेहवाग संघाचा आयकॉन खेळाडू आहे.

[संपादन] सद्य संघ

दिल्ली डेरडेव्हिल्स संघ
पा    सं

फलंदाज

अष्टपैलू

यष्टीरक्षक


गोलंदाज

प्रशिक्षण चमू

अधिक संघ

[संपादन] प्रबंधक आणि प्रशिक्षण चमू

प्रबंधक:

  • मालक - जीएम्‌आर होल्डिंग्स
  • मुख्याधिकारी - योगेश शेट्टी
  • अध्यक्ष - नेमलेला नाही
  • Vice President - टी. ए. शेखर
  • अँबॅसडर - अक्षय कुमार

प्रशिक्षक:

  • मुख्य प्रशिक्षक - ग्रेग शेफर्ड
  • सहाय्यक मुख्य प्रशिक्षक - नेमलेला नाही
  • फिजियोथेरपिस्ट - नेमलेला नाही

[संपादन] सामने आणि निकाल

[संपादन] २००८ हंगाम

क्र तारीख विरूध्द स्थळ निकाल
१९ एप्रिल Royals.gif राजस्थान रॉयल्स दिल्ली ९ गडी राखुन विजयी, सामनावीर: परवेझ महारूफ २/११ (४ षटके)
२२ एप्रिल Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स हैद्राबाद ९ गडी राखुन विजयी, सामनावीर - वीरेंद्र सेहवाग ९४* (४१)
२७ एप्रिल Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब मोहाली ४ गड्यांनी पराभव
३० एप्रिल Royal Challengers.gif बंगलोर रॉयल चॅलेंजर्स दिल्ली १० धावांनी विजयी, सामनावीर - ग्लेन मॅकग्रा ४/२९ (४ षटके)
२ मे ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स चेन्नई ८ गडी राखुन विजयी, सामनावीर- वीरेंद्र सेहवाग १/२१ (२ षटके) and ७१ (४१)
४ मे Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स नवी मुंबई २९ धावांनी पराभव
८ मे ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स दिल्ली ४ गड्यांनी पराभव
११ मे Royals.gif राजस्थान रॉयल्स जयपूर ३ गड्यांनी पराभव
१३ मे Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता २३ धावांनी पराभव
१० १५ मे Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स दिल्ली १२ धावांनी विजयी - सामनावीर अमित मिश्रा ५/१७ (४ षटके)
११ १७ मे Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब दिल्ली ६ धावांनी पराभव (ड/लू)
१२ १९ मे Royal Challengers.gif बंगलोर रॉयल चॅलेंजर्स बंगळूर ५ गडी राखुन विजयी
१३ २२ मे Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स दिल्ली सामना पावसामुळे रद्द
१४ २४ मे Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स दिल्ली ५ गडी राखुन विजयी, सामनावीर- दिनेश कार्तिक ५६* (३२)
१५ ३० मे Royals.gif राजस्थान रॉयल्स (उपांत्य फेरी #१) मुंबई १०५ धावांनी पराभव

[संपादन] २००९ हंगाम

क्र तारीख विरूध्द स्थळ निकाल
१९ एप्रिल Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब केप टाउन १० गडी राखुन विजयी (ड/लू), सामनावीर- डॅनियल व्हेट्टोरी - १५/३ (३ षटके)
२३ एप्रिल ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स दर्बान ९ धावांनी विजयी, सामनावीर- ए.बी. डी व्हिलियर्स - १०५*
२६ एप्रिल Royal Challengers.gif बंगलोर रॉयल चॅलेंजर्स पोर्ट एलिझाबेथ ६ गडी राखुन विजयी, सामनावीर- तिलकरत्ने दिलशान - ६७*
२८ एप्रिल Royals.gif राजस्थान रॉयल्स सेंच्युरियन ५ गड्यांनी पराभव
३० एप्रिल Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स सेंच्युरियन ६ गडी राखुन विजयी, सामनावीर- डर्क नेन्स -२/१६ (४ षटके)
२ मे ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स जोहान्सबर्ग १८ धावांनी पराभव
५ मे Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स दर्बान ९ गडी राखुन विजयी, सामनावीर- गौतम गंभीर -७१*(५७)
८ मे Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स ईस्ट लंडन ७ गडी राखुन विजयी
१० मे Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स जोहान्सबर्ग ७ गडी राखुन विजयी, सामनावीर- अमित मिश्रा - ३/१४ (४ षटके)
१० १३ मे Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स दर्बान १२ धावांनी विजयी, सामनावीर- रजत भाटीया - ४/१५ (२.४ षटके)
११ १५ मे Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब ब्लोंफोंटेन ६ गड्यांनी पराभव
१२ १७ मे Royals.gif राजस्थान रॉयल्स ब्लोंफोंटेन १४ धावांनी विजयी, सामनावीर- ए.बी. डी व्हिलियर्स- ७९* (५५)
१३ १९ मे Royal Challengers.gif बंगलोर रॉयल चॅलेंजर्स जोहान्सबर्ग ७ गड्यांनी पराभव
१४ २१ मे Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स सेंच्युरियन ४ गड्यांनी विजय
१५ २२ मे Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स (उपांत्य सामना #१) सेंच्युरियन ७ गड्यांनी पराभव

[संपादन] २०१० हंगाम

क्र तारीख विरूध्द स्थळ निकाल
१३ मार्च Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब मोहाली ८ गडी राखुन विजयी, सामनावीर- गौतम गंभीर - ७२ (५४)
१५ मार्च Royals.gif राजस्थान रॉयल्स अहमदाबाद ६ गडी राखुन विजयी, सामनावीर- वीरेंद्र सेहवाग - ७५ (३४)
१७ मार्च Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स दिल्ली ९८ धावांनी विजयी
१९ मार्च ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स दिल्ली ५ गड्यांनी पराभव
२१ मार्च Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स कटक १० धावांनी पराभव
२५ मार्च Royal Challengers.gif बंगलोर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर १७ धावांनी पराभव, सामनावीर- केदार जाधव - ५० (२९)
२९ मार्च Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स दिल्ली ४० धावांनी विजय, सामनावीर- डेव्हिड वॉर्नर - १०७ (६९)
३१ मार्च Royals.gif राजस्थान रॉयल्स दिल्ली ६७ धावांनी विजय, सामनावीर- दिनेश कार्तिक-६९ (३८)
४ एप्रिल Royal Challengers.gif बंगलोर रॉयल चॅलेंजर्स दिल्ली ३७ धावांनी विजय, सामनावीर- पॉल कॉलिंगवूड-७५
१० ७ एप्रिल Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता १९ धावांनी पराभव
११ ११ एप्रिल Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब दिल्ली ७ गडी राखुन पराभव
१२ १३ एप्रिल Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स मुंबई ३९ धावांनी पराभव
१३ १५ एप्रिल ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स चेन्नई ६ गडी राखुन विजयी, सामनावीर - गौतम गंभीर-५७*(५६)
१४ १८ एप्रिल Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स दिल्ली ११ धावांनी पराभव

[संपादन] २०११ हंगाम

No तारीख Opponent स्थळ निकाल
१० एप्रिल Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स दिल्ली ८ धावांनी पराभव
१२ एप्रिल Royals.gif राजस्थान रॉयल्स जयपुर ६ गड्यांनी पराभव
१७ एप्रिल Pune-Warriors-India logo IPL.jpg पुणे वॉरीयर्स मुंबई ३ गड्यांनी विजयी
१९ एप्रिल Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स दिल्ली १६ धावांनी पराभव
२३ एप्रिल Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब दिल्ली २९ धावांनी विजयी, सामनावीर - ऑस्ट्रेलिया डेव्हिड वॉर्नर
२६ एप्रिल Royal Challengers.gif बंगलोर रॉयल चॅलेंजर्स दिल्ली ३ गड्यांनी पराभव
२८ एप्रिल Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स दिल्ली १७ धावांनी पराभव
३० एप्रिल Kochi Tuskers.jpg कोची टस्कर्स केरला कोची ३८ धावांनी विजयी, सामनावीर - भारत वीरेंद्र सेहवाग ८०(४७)
२ मे Kochi Tuskers.jpg कोची टस्कर्स केरला दिल्ली ७ गड्यांनी पराभव
१० ५ मे Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स हैद्राबाद ४ गड्यांनी विजयी, सामनावीर - भारत वीरेंद्र सेहवाग ११९(५६)
११ ७ मे Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स मुंबई ३२ धावांनी पराभव
१२ १२ मे ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स चेन्नई १८ धावांनी पराभव
१३ १५ मे Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब धरमशाळा २९ धावांनी पराभव
१४ २१ मे Pune-Warriors-India logo IPL.jpg पुणे वॉरीयर्स दिल्ली - सामना रद्द

[संपादन] २०१२ हंगाम

कोची संघ रद्द झाल्याने, प्रत्येक संघ इतर आठ संघासोबत होम आणि अवे, अश्या १६ सामने खेळेल.
क्र. तारीख विरूध्द स्थळ निकाल धावफलक
५ एप्रिल Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता ८ गडी राखुन विजयी, सामनावीर - भारत इरफान पठाण ४२* (२०) धावफलक
७ एप्रिल Royal Challengers.gif बंगलोर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर २० धावांनी पराभव धावफलक
१० एप्रिल ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स दिल्ली ८ गडी राखुन विजयी, सामनावीर - दक्षिण आफ्रिका मॉर्ने मॉर्कल २/१९ धावफलक
१६ एप्रिल Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स मुंबई  ?
१९ एप्रिल Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स दिल्ली  ?
२१ एप्रिल Pune-Warriors-India logo IPL.jpg पुणे वॉरीयर्स दिल्ली  ?
२४ एप्रिल Pune-Warriors-India logo IPL.jpg पुणे वॉरीयर्स पुणे  ?
२७ एप्रिल Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स दिल्ली  ?
२९ एप्रिल Royals.gif राजस्थान रॉयल्स दिल्ली  ?
१० १ मे Royals.gif राजस्थान रॉयल्स जयपुर  ?
११ ७ मे Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स दिल्ली  ?
१२ १० मे Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स हैद्राबाद  ?
१३ १२ मे ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स चेन्नई  ?
१४ १५ मे Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब दिल्ली  ?
१५ १७ मे Royal Challengers.gif बंगलोर रॉयल चॅलेंजर्स दिल्ली  ?
१६ १९ मे Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब धरमशाळा  ?
Total

[संपादन] संदर्भ

[संपादन] बाह्य दुवे

इंडियन प्रीमियर लीग
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये