हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ
Rajiv Gandhi International Airport Logo.svg
Airport, Hyderabad, India.JPG
आहसंवि: HYDआप्रविको: VOHS
Map
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक ए.ए.आय.
प्रचालक जीएमआर हैदराबाद इंटरनॅशनल एरपोर्ट लिमिटेड
कोण्या शहरास सेवा हैदराबाद
स्थळ शमशाबाद, आंध्र प्रदेश, भारत
हब
समुद्रसपाटीपासून उंची २,०२४ फू / ६१७ मी
संकेतस्थळ हैदराबाद.एरो
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
०९L/२७L १३,९७६ ४,२६० डांबरी
०९R/२७R १२,४६७ ३,८०० डांबरी[२]
सांख्यिकी (एप्रिल २०१२-मार्च २०१३)
प्रवासी आवागमन ८३,००,४६९
विमान उड्डाणोत्तलन ९०,१५१
सामान (टन) ७९,२३६
स्रोत: ए.ए.आय.[३][४][५]

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ किंवा हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ भारतातील एक प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील हैदराबाद येथे आहे.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. Lufthansa Cargo eröffnet Pharma-Drehkreuz Hyderabad. Airliners.de. २०१२-०५-१६ रोजी पाहिले.
  2. http://www.ndtv.com/article/andhra-pradesh/second-runway-opened-at-hyderabad-s-rajiv-gandhi-international-airport-175186
  3. http://www.aai.aero/traffic_news/mar2k13annex3.pdf
  4. http://www.aai.aero/traffic_news/mar2k13annex2.pdf
  5. http://www.aai.aero/traffic_news/mar2k13annex4.pdf