एफ.सी. जिरोंदिन्स दि बोर्दू
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| बोर्दू | ||||
| पूर्ण नाव | Football Club des Girondins de Bordeaux | |||
|---|---|---|---|---|
| टोपणनाव | - | |||
| स्थापना | इ.स. १८८१ | |||
| मैदान | स्ताद चाबान देल्मास, बोर्दू (आसनक्षमता ३४,३२७) |
|||
| लीग | लीग १ | |||
|
|
||||
एफ.सी. बोर्दू (फ्रेंच: Football Club des Girondins de Bordeaux) हा फ्रान्सच्या बोर्दू शहरातील एक फुटबॉल संघ आहे. २००८-०९ लीग १ च्या हंगामात बोर्दूने आपले सहावे अजिंक्यपद जिंकले.
बाह्य दुवे [संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
|
|||||
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |