फुकुओका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फुकुओका
福岡市

Fukuoka montage.jpg

Flag of Fukuoka City.svg
ध्वज
फुकुओका is located in जपान
फुकुओका
फुकुओकाचे जपानमधील स्थान

गुणक: 33°35′″N 130°24′24″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक 130.40667 संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, 130.40667Invalid arguments have been passed to the {{#coordinates:}} functionगुणक: 33°35′″N 130°24′24″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक 130.40667 संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, 130.40667 Invalid arguments have been passed to the {{#coordinates:}} function

देश जपान ध्वज जपान
बेट क्युशू
प्रदेश क्युशू
प्रभाग फुकुओका
क्षेत्रफळ ३४० चौ. किमी (१३० चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १४,६१,६३१
  - घनता ४,२५३.८ /चौ. किमी (११,०१७ /चौ. मैल)
www.city.fukuoka.lg.jp


फुकुओका (जपानी: 福岡市) ही जपान देशाच्या फुकुओका प्रभागाची राजधानी व क्युशू बेटावरील सर्वात मोठे शहर आहे. सुमारे २५ लाख महानगरी लोकसंख्या असलेले फुकुओका शहर जपानमधील एक महत्त्वाचे औद्योगिक केंद्र आहे. २०१० मधील एका परिक्षणानुसार फुकुओका हे जगातील १४वे सर्वोत्तम निवासयोग्य शहर मानले गेले आहे.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: