बेलिझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बेलिझ
Belize
बेलिझचा ध्वज बेलिझचे चिन्ह
ध्वज चिन्ह
बेलिझचे स्थान
बेलिझचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी बेल्मोपान
सर्वात मोठे शहर बेलिझ सिटी
अधिकृत भाषा इंग्लिश
सरकार
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस २१ सप्टेंबर १९८१ 
क्षेत्रफळ
 - एकूण २२,९६६ किमी (१५०वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण ३,२०,००० (१७३वा क्रमांक)
 - घनता १५/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण २.५२५ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न  
राष्ट्रीय चलन बेलिझ डॉलर
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी - ६:००
आय.एस.ओ. ३१६६-१ BZ
आंतरजाल प्रत्यय .bz
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ५०१
राष्ट्र_नकाशा


बेलिझ (जुने नाव: ब्रिटिश होन्डुरास) हा मध्य अमेरिकेतील एक देश आहे.