माया संस्कृती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अमेरिका खंडातील एक प्राचीन संस्कृती या संस्कृतीचा विस्तार प्रामुख्याने दक्षिण अमेरिका खंडात झाला. मेक्सिको देशाच्या खालील भागात पसरलेल्या शहरांचे भग्न अवशेष आढळून येतात. स्पॅनिश आक्रमकांनी या संस्कृउतीचा सर्वनाश केला. त्यातील एका ख्रिस्ती धर्मप्रसारकाने इ.स.पू. १५५० च्या सुमारास काही माहिती नष्ट होतांना नोंदवून ठेवली त्यानुसार माया संस्कृतीच्या इतिहासाची माहिती घेता येते. पण ही अतिशय त्रोटक स्वरूपात उपलब्ध आहे.

लेखन[संपादन]

माया संस्कृती मध्ये लेखनकला अवगत झाली होती. त्याची रचना क्लिष्ट भासते. माया लिपी अद्याप पूर्णपणे वाचता आलेली नाही. त्यांच्या शिलालेखांत मुख्यत्वे कालनिर्देश आहेत व चित्रलिपीत प्रत्येक कल्पना स्पष्टपणे व्यक्त झाली, तरी तिचे नमुने मर्यादित आहेत.

कालक्रमणा[संपादन]

भौगोलिक व्याप्ती[संपादन]

इतिहास[संपादन]

पूर्व अभिजात[संपादन]

अभिजात[संपादन]

माया अंत[संपादन]

पश्च अभिजात काळ[संपादन]

गुलामगेरी[संपादन]

राजा व दरबार[संपादन]

कला[संपादन]

वास्तूकला[संपादन]

नागरी आराखडे[संपादन]

बांधकाम साहित्य[संपादन]

महत्त्वाची बांधकामे[संपादन]

लेखनकला[संपादन]

लेखन पद्धती[संपादन]

लेखन साहित्य[संपादन]

शिलालेख[संपादन]

गणित[संपादन]

ज्योतिष शास्त्र[संपादन]

दिनदर्शिका[संपादन]

धर्म[संपादन]

शेती[संपादन]

माया संस्कृती पुनर्शोध[संपादन]

माया ठिकाणे[संपादन]

हे ही पाहा[संपादन]

नोंदी[संपादन]

अधिक वाचने[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]