कॅरिबियन समुद्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
CIA map Central America & Caribbean.png

कॅरिबियन समुद्र हा अटलांटिक महासागर आणि मेक्सिकोच्या अखाताच्या मधील समुद्र आहे. याच्या दक्षिणेस वेनेझुएला आणि कोलंबिया, नैऋत्येस पनामा, पश्चिमेस कोस्टा रिका, निकाराग्वा, ग्वाटेमाला आणि बेलिझ, उत्तरेस ग्रेटर अँटिल्स, क्युबा, जमैका, डॉमिनिकन प्रजासत्ताक आणि पोर्तो रिको तर पूर्वेस लेसर अँटिल्स हे देश/भूभाग आहेत.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. The Caribbean Sea World Wildlife Fund. Website last accessed 6 December 2008


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.