कोलकाता नाइट रायडर्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कोलकाता नाईट रायडर्स
पूर्ण नाव कोलकाता नाईट रायडर्स
स्थापना २००८
मैदान ईडन गार्डन्स
(आसनक्षमता ८९,५००)
मालक शाहरूख खान, जुही चावला
आणि जय मेहता
अध्यक्ष जॉय भट्टाचारजी
प्रशिक्षक ट्रेव्हर बेलिस
कर्णधार नितेश राना
लीग भारतीय प्रीमियर लीग
२०१२
Left arm Body Right arm
Trousers
गणवेश
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ
पहिला सामना एप्रिल १८ २००८
कोलकाता वि. बंगलोर
सद्य हंगाम

कोलकाता नाईट रायडर्स भारतीय प्रीमियर लीग मध्ये कोलकाता शहराची फ्रॅंचाईजी आहे. संघाचा कर्णधार नितीश राणा आहे, जो संघाचा आयकॉन खेळाडू सुद्धा आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅककुलम आहेत. मार्च १० इ.स. २००८ रोजी संघाचे (आय.पी.एल. कोलकाता) अधिकृत नाव कोलकाता नाईट रायडर्स प्रस्तुत करण्यात आले. संघाचा मोटो आहे कोरबो लोरबो जितबो ( आम्ही करणार, लढणार, जिंकणार).

फ्रॅंचाइझ इतिहास[संपादन]

कोलकाता ना‌ईट रायडर्स भारतीय प्रीमियर लीग मधिल एक फ्रॅंचाईजी आहे. जानेवारी २४ इ.स. २००८ला बॉलीवूडचा अभिनेता शाहरूख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंटने जुही चावला आणि जय मेहता यांच्या भागिदारीत १० वर्षांसाठी संघ विकत घेतला.


प्रायोजक[संपादन]

सर्वप्रथम कोलकाता संघाने प्रायोजक घोषित केले. संघाचा मुख्य प्रायोजक एच.डी.आय.एल. तर बेल्मॉंट, द डेली टेलीग्राफ (कोलकाता), नोकिया आणि टॅग हौर सह प्रायोजक आहेत. रिबॉक कपड्यांचा प्रायोजक आहेत.

खेळाडू[संपादन]

भारतीय संघाचा माजी कर्णधार ह्या संघाचा आयकॉन खेळाडू व कर्णधार आहे. विश्वचषक स्पर्धेतील सर्वात यशश्वी कर्णधार रिकी पॉंटिंग, अष्टपैलू खेळाडू क्रिस गेल आणि यष्टीरक्षक/फलंदाज ब्रॅन्डन मॅककुलम सुद्धा संघात आहेत. गोलंदाजी विभागात शोएब अख्तर, इशांत शर्मा, उमर गुल आहेत.[१]

सद्य संघ[संपादन]

कोलकाता नाईट रायडर्स संघ खेळाडू

फलंदाज


अष्टपैलू

यष्टीरक्षक

गोलंदाज

Support Staff


More rosters

प्रबंधक[संपादन]

Result Summary[संपादन]

विरुद्ध काळ सा वि हा सम अणि विजय %
न्यूझीलंड ऑकलंड एसेस २०११–२०११ १००.००
भारत चेन्नई सुपर किंग्स २००८–२०११ २८.५७
भारत डेक्कन चार्जर्स २००८–२०११ ७५.००
भारत दिल्ली डेरडेव्हिल्स २००८–२०११ ५०.००
भारत किंग्स XI पंजाब २००८–२०११ ५७.१४
भारत कोची टस्कर्स केरला २०११–२०११ ०.००
भारत मुंबई इंडियन्स २००८–२०११ १२.५०
भारत पुणे वॉरियर्स इंडिया २०११–२०११ १००.००
भारत राजस्थान रॉयल्स २००८–२०११ ५६.२५
भारत रॉयल चॅलेंजर्स बंगलोर २००८–२०११ ४४.४४
इंग्लंड सॉमरसेट २०११–२०११ ०.००
ऑस्ट्रेलिया साउदर्न रेडबॅक्स २०११–२०११ ०.००
दक्षिण आफ्रिका वॉरीयर्स क्रिकेट संघ २०११–२०११ १००.००
संघ सध्या अस्तिवात नाही

२००८ आयपीएल हंगाम[संपादन]

क्र. दिनांक विरुद्ध स्थळ निकाल
१८ एप्रिल रॉयल चॅलेंजर्स बंगलोर बंगळूर १४० धावांनी विजयी, सामनावीर- न्यूझीलंड ब्रेंडन मॅकुलम १५८* (७३)
२० एप्रिल डेक्कन चार्जर्स कोलकाता ५ गडी राखुन विजयी, सामनावीर- ऑस्ट्रेलिया डेव्हिड हसी ३८* (४३)
२६ एप्रिल चेन्नई सुपर किंग्स चेन्नई ९ गड्यांनी पराभव
२९ एप्रिल मुंबई इंडियन्स कोलकाता ७ गड्यांनी पराभव
१ मे राजस्थान रॉयल्स जयपूर ४५ धावांनी पराभव
३ मे किंग्स XI पंजाब मोहाली ९ धावांनी पराभव
८ मे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर कोलकाता ५ धावांनी विजयी, सामनावीर- सौरव गांगुली २० (२२) and १/७ (३ overs)
११ मे डेक्कन चार्जर्स हैद्राबाद २३ धावांनी विजयी, सामनावीर- सौरव गांगुली ९१ (५७), २/२५ (४ overs) and २ catches
१३ मे दिल्ली डेरडेव्हिल्स कोलकाता २३ धावांनी विजयी, सामनावीर- पाकिस्तान शोएब अख्तर ४/११ (३ overs)
१० १६ मे मुंबई इंडियन्स मुंबई ८ गड्यांनी पराभव
११ १८ मे चेन्नई सुपर किंग्स कोलकाता ३ धावांनी पराभव (ड/लू पद्धती)
१२ २० मे राजस्थान रॉयल्स कोलकाता ६ गड्यांनी पराभव
१३ २२ मे दिल्ली डेरडेव्हिल्स दिल्ली सामना रद्द
१४ २५ मे किंग्स XI पंजाब कोलकाता ३ गडी राखुन विजयी, सामनावीर- पाकिस्तान उमर गुल ४/२३ (४ overs) and २४ (११)
एकूण प्रदर्शन ६ - ७ (१ सामना रद्द)

उपांत्य फेरी साठी पात्र नाही, लीग स्थान ६/८

२००९ आयपीएल हंगाम[संपादन]

दिनांक विरुद्ध स्थळ निकाल
१९ एप्रिल डेक्कन चार्जर्स केप टाउन ८ गड्यांनी पराभव
२१ एप्रिल किंग्स XI पंजाब दर्बान ११ धावांनी विजयी (ड/लू पद्धती), सामनावीर- जमैका क्रिस गेल ४४* (२६)
२३ एप्रिल राजस्थान रॉयल्स पोर्ट एलिझाबेथ ३ धावांनी पराभव सुपर ओव्हर
२५ एप्रिल चेन्नई सुपर किंग्स केप टाउन पावसामुळे सामना रद्द
२७ एप्रिल मुंबई इंडियन्स पोर्ट एलिझाबेथ ९२ धावांनी पराभव
२९ एप्रिल रॉयल चॅलेंजर्स बंगलोर दर्बान ५ गड्यांनी पराभव
१ मे मुंबई इंडियन्स दर्बान ९ धावांनी पराभव
३ मे किंग्स XI पंजाब ईस्ट लंडन ६ गड्यांनी पराभव
५ मे दिल्ली डेरडेव्हिल्स दर्बान ९ गड्यांनी पराभव
१० मे दिल्ली डेरडेव्हिल्स जोहान्सबर्ग ७ गड्यांनी पराभव
१२ मे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर प्रिटोरिया ६ गड्यांनी पराभव
१६ मे डेक्कन चार्जर्स पोर्ट एलिझाबेथ ६ गड्यांनी पराभव
१८ मे चेन्नई सुपर किंग्स प्रिटोरिया ७ गडी राखुन विजयी, सामनावीर- ऑस्ट्रेलिया ब्रॅड हॉज ७१* (४४)
२० मे राजस्थान रॉयल्स दर्बान ४ गडी राखुन विजयी, सामनावीर- लक्ष्मीरतन शुक्ला ४८* (४६)
एकूण प्रदर्शन ३ - १० (एक सामना अनिर्णित)

उपांत्य फेरीसाठी पात्र नाही, लीग स्थान ८/८

२०१० आयपीएल हंगाम[संपादन]

दिनांक विरुद्ध स्थळ निकाल
१२ मार्च डेक्कन चार्जर्स नवी मुंबई ११ धावांनी विजयी, सामनावीर- श्रीलंका ॲंजेलो मॅथ्यूज ६५* (४६) and १/२७ (४ षटके)
१४ मार्च रॉयल चॅलेंजर्स बंगलोर कोलकाता ७ गडी राखुन विजयी, सामनावीर- मनोज तिवारी ५० (२९)
१६ मार्च चेन्नई सुपर किंग्स कोलकाता ५५ धावांनी पराभव
२० मार्च राजस्थान रॉयल्स अहमदाबाद ३४ धावांनी पराभव
२२ मार्च मुंबई इंडियन्स मुंबई ७ गड्यांनी पराभव
२७ मार्च किंग्स XI पंजाब मोहाली ३९ धावांनी विजयी, सामनावीर- मनोज तिवारी ७५ (४७)
२९ मार्च दिल्ली डेरडेव्हिल्स दिल्ली ४० धावांनी पराभव
१ एप्रिल डेक्कन चार्जर्स कोलकाता २४ धावांनी विजयी, सामनावीर- सौरव गांगुली ८८ (५४)
४ एप्रिल किंग्स XI पंजाब कोलकाता ८ गड्यांनी पराभव
७ एप्रिल दिल्ली डेरडेव्हिल्स कोलकाता १४ धावांनी विजयी, सामनावीर- सौरव गांगुली ५६ (४६)
१० एप्रिल रॉयल चॅलेंजर्स बंगलोर बंगलोर ७ गड्यांनी पराभव
१३ एप्रिल चेन्नई सुपर किंग्स चेन्नई ९ गड्यांनी पराभव
१७ एप्रिल राजस्थान रॉयल्स कोलकाता ८ गडी राखुन विजयी, सामनावीर- जयदेव उनादकट ३/२६ (४ षटके)
१९ एप्रिल मुंबई इंडियन्स कोलकाता ९ गडी राखुन विजयी- मुरली कार्तिक २/२० (४ षटके) आणि २ झेल
एकूण प्रदर्शन ७ - ७

उपांत्य फेरी साठी पात्र नाही, लीग स्थान ६/८

२०११ आयपीएल हंगाम[संपादन]

दिनांक विरुद्ध स्थळ निकाल
८ एप्रिल चेन्नई सुपर किंग्स चेन्नई २ धावांनी पराभव
११ एप्रिल डेक्कन चार्जर्स कोलकाता ९ धावांनी विजयी, सामनावीर- दक्षिण आफ्रिका जॉक कालिस ५४ (४२)
१५ एप्रिल राजस्थान रॉयल्स जयपुर ९ गडी राखुन विजयी, सामनावीर- गौतम गंभीर ७५* (४४)
१७ एप्रिल राजस्थान रॉयल्स कोलकाता ८ गडी राखुन विजयी, सामनावीर- लक्ष्मीपती बालाजी ३/१५ (३ षटके)
२० एप्रिल कोची टस्कर्स केरला कोलकाता ६ धावांनी पराभव
२२ एप्रिल रॉयल चॅलेंजर्स बंगलोर कोलकाता ९ गड्यांनी पराभव
२८ एप्रिल दिल्ली डेरडेव्हिल्स दिल्ली १७ धावांनी विजयी, सामनावीर- मनोज तिवारी ६१* (४७)
३० एप्रिल किंग्स XI पंजाब कोलकाता ८ गडी राखुन विजयी, सामनावीर- इक्बाल अब्दुल्ला २/१९ (४ षटके)
३ मे डेक्कन चार्जर्स हैदाबाद २० धावांनी विजयी, सामनावीर- युसुफ पठाण ४७* (२६)
५ मे कोची टस्कर्स केरला कोची १७ धावांनी पराभव
७ मे चेन्नई सुपर किंग्स कोलकाता १० धावांनी विजयी (ड्/लू पद्धती), सामनावीर- इक्बाल अब्दुल्ला १/१५ (४ षटके)
१४ मे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर बंगलोर ४ गड्यांनी पराभव (ड/लू)
१९ मे पुणे वॉरियर्स इंडिया नवी मुंबई ७ गडी राखुन विजयी, सामनावीर- युसुफ पठाण २९ (२५) and २/२३ (४ षटके)
२२ मे मुंबई इंडियन्स कोलकाता ५ गड्यांनी पराभव
२५ मे मुंबई इंडियन्स मुंबई ४ गड्यांनी पराभव
एकूण प्रदर्शन ८ - ७

ल्पे ऑफ साठी पात्र आणि लीग स्थान ४/१०

२०११ २०-२० चॅंपियन्स लीग पात्रता फेरी साठी पात्र

२०११ २०-२० चॅंपियन्स लीग[संपादन]

दिनांक विरुद्ध स्थळ निकाल
१९ सप्टेंबर (पात्रत सामना #१) न्यूझीलंड ऑकलंड एसेस हैद्राबाद २ धावांनी विजयी, सामनावीर- भारत मनविंदर बिस्ला ४५ (३२)
२१ सप्टेंबर (पात्रता सामना #२) इंग्लंड सॉमरसेट हैद्राबाद ११ धावांनी पराभव
२५ सप्टेंबर इंग्लंड सॉमरसेट हैद्राबाद ५ गड्यांनी पराभव
२७ सप्टेंबर ऑस्ट्रेलिया साउदर्न रेडबॅक्स हैद्राबाद १९ धावांनी पराभव
२९ सप्टेंबर भारत रॉयल चॅलेंजर्स बंगलोर बंगलोर ९ गडी राखुन विजयी, सामनावीर- दक्षिण आफ्रिका जॉक कालिस ६४* (४७) and १/२८ (४ षटके)
१ ऑक्टोबर दक्षिण आफ्रिका वॉरीयर्स क्रिकेट संघ बंगलोर २२ धावांनी विजयी (ड/लू)
पात्रत फेरीतील प्रदर्शन आणि सीएलटी२० २०११ चे प्रदर्शन २-२

उपांत्य फेरी साठी पात्र नाही, स्थान ५/१३

२०१२ आयपीएल हंगाम[संपादन]

क्र. दिनांक विरुद्ध स्थळ निकाल
५ एप्रिल दिल्ली डेरडेव्हिल्स कोलकाता ८ गड्यांनी पराभव
८ एप्रिल राजस्थान रॉयल्स जयपुर २२ धावांनी पराभव
१० एप्रिल रॉयल चॅलेंजर्स बंगलोर बंगलोर ४२ धावांनी विजयी
१३ एप्रिल राजस्थान रॉयल्स कोलकाता ?
१५ एप्रिल किंग्स XI पंजाब कोलकाता ?
१८ एप्रिल किंग्स XI पंजाब मोहाली ?
२२ एप्रिल डेक्कन चार्जर्स कटक ?
२४ एप्रिल डेक्कन चार्जर्स कोलकाता ?
२८ एप्रिल रॉयल चॅलेंजर्स बंगलोर कोलकाता ?
१० ३० एप्रिल चेन्नई सुपर किंग्स चेन्नई ?
११ ५ मे पुणे वॉरियर्स इंडिया कोलकाता ?
१२ ७ मे दिल्ली डेरडेव्हिल्स दिल्ली ?
१३ १२ मे मुंबई इंडियन्स कोलकाता ?
१४ १४ मे चेन्नई सुपर किंग्स कोलकाता ?
१५ १६ मे मुंबई इंडियन्स मुंबई ?
१६ १९ मे पुणे वॉरियर्स इंडिया पुणे ?
Total

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Kolkata Knight Riders Squad". Cricinfo. 2008-03-14. 2008-03-14 रोजी पाहिले.