क्रिकेट विश्वचषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
क्रिकेट विश्वचषक
Cricket World Cup trophy
संघटना आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन
आरंभ १९७५
प्रकार आंतरराष्ट्रीय एक दिवसीय सामने
स्पर्धा क्र.
खेळणारे देश १६
सद्य विजेता ऑस्ट्रेलिया
जास्त धावा सचिन तेंडुलकर (१७३२)
जास्त बळी ग्लेन मॅकग्रा(२६)
संकेत स्थळ www.cricketworldcup.com


आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन (ICC) दर चार वर्षांनी एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकाचे आयोजन करते. कसोटीएकदिवसीय सामने खेळणार्‍या देशाशिवाय ICC Trophy तील काही देश विश्वचषक स्पर्धेत सहभागी होतात.

इतिहास[संपादन]

१९७५ साली सर्व प्रथम एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकाचे आयोजन इंग्लंड मध्ये करण्यात आले. पहिल्या विश्वचषकात सहभागी झालेले संघ होते, ऑस्ट्रेलिया, ईंग्लंड, वेस्ट इंडीझ, भारत, पाकिस्तान, न्यू झीलँड (कसोटी खेळणारे संघ), श्रीलंकापूर्व आफ्रिका.

माहिती[संपादन]

क्रिकेट विश्वचषक स्थळ विजेता संघ उप-विजेता संघ सह्भागी संघ
१९७५ इंग्लंड West Indies Cricket Board Flag.svg वेस्ट इंडीझ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१९७९ इंग्लंड West Indies Cricket Board Flag.svg वेस्ट इंडीझ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१९८३ इंग्लंड भारतचा ध्वज भारत West Indies Cricket Board Flag.svg वेस्ट इंडीझ
१९८७ भारत,पाकिस्तान ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१९९२ ऑस्ट्रेलिया-न्यु झीलंड Flag of Pakistan (bordered).svg पाकिस्तान इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१९९६ भारत,पाकिस्तान,श्रीलंका Flag of Sri Lanka.svg श्रीलंका ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १२
१९९९ इंग्लंड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया Flag of Pakistan (bordered).svg पाकिस्तान १२
२००३ साउथ आफ्रिका, केन्या, झिंबाब्वे ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारतचा ध्वज भारत १४
२००७ वेस्ट इंडीज ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया Flag of Sri Lanka.svg श्रीलंका १६
२०११ भारत, श्रीलंका, बांगलादेश भारतचा ध्वज भारत Flag of Sri Lanka.svg श्रीलंका १४

विश्वचषक पदार्पण[संपादन]

  • १९७५ -ऑस्ट्रेलिया, ईस्ट आफ्रिका, इंग्लंड, भारत, न्यू झीलँड, पाकिस्तान, श्रीलंका, वेस्ट इंडीझ
  • १९७९ - कॅनडा
  • १९८३ - झिम्बाब्वे
  • १९९२ - दक्षिण आफ्रिका
  • १९९६ - केन्या, नेदरलँड्स, संयुक्त अरब अमिराती
  • १९९९ - बांगलादेश, स्कॉटलंड
  • २००३ - नामिबीया
  • २००७ - बर्म्युडा, आयर्लंड

संघांची कामगिरी[संपादन]

संघ सहभाग सलग सहभाग प्रदार्पण शेवटचा सहभाग सर्वोत्तम प्रदर्शण माहिती
सामने विजय हार ड्रॉ अणिर्णित
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १९७५ २००७ विजेता (१९८७,१९९९,२००३,) ५८ ४० १७
West Indies Cricket Board Flag.svg वेस्ट इंडीझ १९७५ २००७ विजेता (१९७५,१९७९) ४८ ३१ १६
भारतचा ध्वज भारत १९७५ २००७ विजेता (१९८३, २०११) ५५ ३१ २३
Flag of Pakistan (bordered).svg पाकिस्तान १९७५ २००७ विजेता (१९९२) ५३ २९ २२
Flag of Sri Lanka.svg श्रीलंका १९७५ २००७ विजेता (१९९६) ४६ १७ २७
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १९७५ २००७ उप विजेता (१९७९, १९८७,१९९२) ५० ३१ १८
Flag of New Zealand.svg न्यू झीलँड १९७५ २००७ उपांत्य फेरी (१९७५,१९७९,१९९२,१९९९) ५२ २८ २३
Flag of Zimbabwe.svg झिम्बाब्वे १९८३ २००७ सुपर सिक्स (१९९९,२००३) ४२ ३१
Flag of South Africa.svg दक्षिण आफ्रिका १९९२ २००७ उपांत्य फेरी (१९९२, १९९९) ३० १९
Flag of Kenya.svg केन्या १९९६ २००७ उपांत्य फेरी (२००३) २० १४
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश १९९९ २००७ प्रथम फेरी ११
Flag of Canada.svg कॅनडा १९७९ २००७ प्रथम फेरी
Flag of the Netherlands नेदरलँड्स १९९६ २००७ प्रथम फेरी ११ १०
Flag of Scotland.svg स्कॉटलंड १९९९ २००७ प्रथम फेरी
Flag of Bermuda.svg बर्म्युडा २००७ २००७ -
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड २००७ २००७ -
Flag of Namibia.svg नामिबियन २००३ २००३ प्रथम फेरी
Flag of the United Arab Emirates.svg संयुक्त अरब अमिरात १९९६ १९९६ प्रथम फेरी
पूर्व आफ्रिका १९७५ १९७५ प्रथम फेरी

बाह्य दुवे[संपादन]