डोंगर
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
शेजारील जमिनीपेक्षा उंच असलेल्या जमिनीच्या भागास वाढत्या उंचीनुसार उंचवटा, टेकाड, टेकडी, डोंगर, कडा किंवा पर्वत म्हणतात. जमिनीपेक्षा खालच्या पातळीवर असलेल्या भागास वाढत्या खोलीनुसार खळगा, खाच, खड्डा, दरी किंवा खाई म्हणतात.