कुर्दी भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कुर्दी
كوردی, Kurdî, Kurdí, Кöрди
स्थानिक वापर तुर्कस्तान, इराण, इराक, सिरिया, आर्मेनिया, अझरबैजान
प्रदेश पश्चिम आशिया
लोकसंख्या २ कोटी
भाषाकुळ
लिपी फारसी (इराण व इराकमध्ये), रोमन (तुर्कस्तान, सिरिया व आर्मेनियामध्ये)
भाषा संकेत
ISO ६३९-१ ku
ISO ६३९-२ kur
ISO ६३९-३ kur
भाषिक प्रदेशांचा नकाशा

कुर्दी ह्या इराणी भाषासमूहामधील भाषा पश्चिम आशियामधील कुर्दिस्तान प्रदेशामधील कुर्दी लोक वापरतात. कुर्दी गटामध्ये सोरानी, कुमांजी, लाकी व दक्षिणी कुर्दी चार भिन्न बोलीभाषांचा समावेश केला जातो. कुर्दी ही इराक देशाच्या दोन राजकीय भाषांपैकी एक आहे परंतु सिरिया देशामध्ये कुर्दीच्या वापरावर संपूर्ण तर तुर्कस्तानमध्ये अंशत: बंदी आहे.

हेसुद्धा पाहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत