पर्यटन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पर्यटन ही संज्ञा प्रवास (टूर) या शब्दाशी संबंधित आहे आणि प्रवास (टुर) हा शब्द लॅटीन भाषेतील TORNOS या शब्दापासून आलेला आहे. त्याचा मूळ अर्थ वर्तुळ असा आहे. याच शब्दापासून पुढे वर्तुळाकार प्रवास किंवा पॅकेज टूर्स हा शब्द रुढ झाला.
पर्यटनाची व्याख्या : पर्यटनाची उद्दिष्टे : पर्यटनाचा उद्देश : पर्यटनाचे प्रकार :
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |