पपई
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पपई हे एक पिवळ्या व लालसर रंगाचे, गोड चवीचे फळ आहे.
हे फळ पचनास मदत करते व त्याचा गर व बिया औषधी असतात.
पपईचे शास्त्रीय नाव कॅरिका पपया असे आहे.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |