२०१२ विंबल्डन स्पर्धा
२०१२ विंबल्डन स्पर्धा | ||||||
---|---|---|---|---|---|---|
दिनांक: | २५ जून - ८ जुलै | |||||
वर्ष: | १२६ | |||||
विजेते | ||||||
पुरूष एकेरी | ||||||
रॉजर फेडरर | ||||||
महिला एकेरी | ||||||
सेरेना विल्यम्स | ||||||
पुरूष दुहेरी | ||||||
जोनाथन मॅरे / फ्रेडरिक नीलसन | ||||||
महिला दुहेरी | ||||||
सेरेना विल्यम्स / व्हीनस विल्यम्स | ||||||
मिश्र दुहेरी | ||||||
माइक ब्रायन / लिसा रेमंड | ||||||
मुली एकेरी | ||||||
युजिनी बुशार | ||||||
विंबल्डन स्पर्धा (टेनिस)
| ||||||
२०१२ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
|
२०१२ विंबल्डन स्पर्धा ही विंबल्डन टेनिस स्पर्धेची १२६ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा २५ जून ते ८ जुलै, इ.स. २०१२ दरम्यान लंडनच्या विंबल्डन ह्या उपनगरात भरवण्यात आली.
विजेते
[संपादन]पुरूष एकेरी
[संपादन] रॉजर फेडररने अँडी मरेला 4–6, 7–5, 6–3, 6–4 असे हरवले.
हे विंबल्डनमधील फेडररचे सातवे व एकूण १७वे ग्रँड स्लॅम अजिंक्यपद होते.
महिला एकेरी
[संपादन] सेरेना विल्यम्सने अग्नियेझ्का राद्वान्स्काला 6–1, 5–7, 6–2 असे हरवले.
हे विंबल्डनमधील सेरेनाचे पाचवे व एकूण १४वे ग्रँड स्लॅम अजिंक्यपद होते.
पुरूष दुहेरी
[संपादन]जोनाथन मॅरे / फ्रेडरिक नीलसननी रॉबर्ट लिंडश्टेट / होरिया तेकाउना 4–6, 6–4, 7–6(7–5), 6–7(5–7), 6–3 असे हरवले.
महिला दुहेरी
[संपादन] सेरेना विल्यम्स / व्हीनस विल्यम्सनी आंद्रेया लावाकोव्हा / लुसी ह्रादेकाना 7–5, 6–4 असे हरवले.
विल्यम्स भगिनींचे हे १३वे ग्रँड स्लॅम अजिंक्यपद होते.
मिश्र दुहेरी
[संपादन]माइक ब्रायन / लिसा रेमंडनी लिएंडर पेस / एलेना व्हेस्निनाना 6–3, 5–7, 6–4 असे हरवले.