लिसा रेमंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लिसा रेमंड

२०१२ सिडनी स्पर्धेदरम्यान रेमंड
देश Flag of the United States अमेरिका
वास्तव्य फिलाडेल्फिया, पेन्सिल्व्हेनिया
जन्म १० ऑगस्ट, १९७३ (1973-08-10) (वय: ५०)
फिलाडेल्फिया, पेन्सिल्व्हेनिया
उंची १.६५ मी (५ फूट ५ इंच)
सुरुवात १९९३
शैली उजव्या हाताने
बक्षिस मिळकत $९३,६७,९४७
एकेरी
प्रदर्शन 390–299
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १५
दुहेरी
प्रदर्शन 861–347
अजिंक्यपदे ७९
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १
ग्रँड स्लॅम दुहेरी
ऑस्ट्रेलियन ओपन विजयी (२०००)
फ्रेंच ओपन विजयी (२००६)
विंबल्डन विजयी (२००१)
यू.एस. ओपन विजयी (२००१, २००५, २०११)
मिश्र दुहेरी
अजिंक्यपदे
ग्रॅंड स्लॅम मिश्र दुहेरी
ऑस्ट्रेलियन ओपन उपांत्य फेरी (१९९६, २०१०)
फ्रेंच ओपन विजयी (२००३)
विंबल्डन विजयी (१९९९, २०१२)
यू.एस. ओपन विजयी (१९९६, २००२)
शेवटचा बदल: ऑगस्ट २०१२.


पदक माहिती
अमेरिकाअमेरिका या देशासाठी खेळतांंना
ऑलिंपिक स्पर्धा
कांस्य २०१२ लंडन मिश्र दुहेरी

लिसा रेमंड (इंग्लिश: Lisa Raymond; १० ऑगस्ट १९७३) ही एक अमेरिकन टेनिसपटू आहे. १९९३ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळत असलेल्या रेमंडने आजवर ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या दुहेरीमध्ये ६ तसेच मिश्र दुहेरीमध्ये ५ अजिंक्यपदे मिळवली आहेत. ह्यांपैकी २ स्पर्धा तिने भारताच्या लिअँडर पेससोबत जिंकल्या.

बाह्य दुवे[संपादन]