अग्नियेझ्का राद्वान्स्का

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अग्नियेझ्का राद्वान्स्का
देश पोलंड ध्वज पोलंड
वास्तव्य क्राकूफ, पोलंड
जन्म ६ मार्च, १९८९ (1989-03-06) (वय: ३५)
क्राकूफ, पोलंड
उंची १.७२ मी (५ फु + इं)
सुरुवात २३ एप्रिल २००५
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
बक्षिस मिळकत $ ९९,८६,३७६
एकेरी
प्रदर्शन ३३५ - १४६
अजिंक्यपदे १०
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. २ (९ जुलै २०१२)
क्रमवारीमधील सद्य स्थान क्र. ३
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन उपांत्यपूर्व फेरी (२००८, २०११, २०१२)
फ्रेंच ओपन चौथी फेरी (२००८, २००९, २०११)
विंबल्डन उपविजयी २०१२)
यू.एस. ओपन चौथी फेरी (२००७, २००८)
दुहेरी
प्रदर्शन 113–87
शेवटचा बदल: ऑगस्ट २०१२.


अग्नियेझ्का राद्वान्स्का (पोलिश: Agnieszka Roma Radwańska; जन्मः मार्च ६, इ.स. १९८९) ही एक व्यावसायिक पोलिश टेनिसपटू आहे. डब्ल्यू.टी.ए. क्रमवारीत सध्या तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या राद्वान्स्काने आजवर १० एकेरी टेनिस स्पर्धा जिंकल्या आहेत.

कारकीर्द[संपादन]

ग्रॅंड स्लॅम अंतिम फेऱ्या[संपादन]

निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
उप-विजेती २०१२ विंबल्डन गवताळ अमेरिका सेरेना विल्यम्स 1–6, 7–5, 2–6

बाह्य दुवे[संपादन]