१९७१ विंबल्डन स्पर्धा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९७१ विंबल्डन स्पर्धा  Tennis pictogram.svg
वर्ष:   ८५
विजेते
पुरूष एकेरी
ऑस्ट्रेलिया जॉन न्यूकोंब
महिला एकेरी
ऑस्ट्रेलिया इव्होन गूलागाँग
पुरूष दुहेरी
ऑस्ट्रेलिया रॉय एमर्सन / ऑस्ट्रेलिया रॉड लेव्हर
महिला दुहेरी
अमेरिका बिली जीन किंग / अमेरिका रोझी कॅसल्स
मिश्र दुहेरी
अमेरिका बिली जीन किंग / ऑस्ट्रेलिया ओवेन डेव्हिडसन
विंबल्डन स्पर्धा (टेनिस)
< १९७० १९७२ >
१९७१ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रे फ्रान्स फ्रेंच युनायटेड किंग्डम विंब अमेरिका यू.एस.

१९७१ विंबल्डन स्पर्धा ही विंबल्डन टेनिस स्पर्धेची ८५ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा लंडन येथे भरवण्यात आली.