१९९६ विंबल्डन स्पर्धा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९९६ विंबल्डन स्पर्धा  
दिनांक:   २४ जून - ७ जुलै
वर्ष:   ११०
विजेते
पुरूष एकेरी
नेदरलँड्स रिचर्ड क्रायचेक
महिला एकेरी
जर्मनी स्टेफी ग्राफ
पुरूष दुहेरी
ऑस्ट्रेलिया टॉड वूडब्रिज / ऑस्ट्रेलिया मार्क वूडफर्ड
महिला दुहेरी
स्वित्झर्लंड मार्टिना हिंगीस / चेक प्रजासत्ताक हेलेना सुकोव्हा
मिश्र दुहेरी
चेक प्रजासत्ताक हेलेना सुकोव्हा / चेक प्रजासत्ताक सिरील सुक
विंबल्डन स्पर्धा (टेनिस)
< १९९५ १९९७ >
१९९६ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रे फ्रान्स फ्रेंच युनायटेड किंग्डम विंब अमेरिका यू.एस.

१९९६ विंबल्डन स्पर्धा ही विंबल्डन टेनिस स्पर्धेची ११० वी आवृत्ती होती. ही स्पर्धा जून-जुलै, इ.स. १९९६ दरम्यान लंडनच्या विंबल्डन ह्या उपनगरात भरवण्यात आली.

बाह्य दुवे[संपादन]