२००० विंबल्डन स्पर्धा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२००० विंबल्डन स्पर्धा  
दिनांक:   २६ जून - ९ जुलै
वर्ष:   ११४
विजेते
पुरूष एकेरी
अमेरिका पीट सॅम्प्रास
महिला एकेरी
अमेरिका व्हीनस विल्यम्स
पुरूष दुहेरी
ऑस्ट्रेलिया टॉड वूडब्रिज / ऑस्ट्रेलिया मार्क वूडफर्ड
महिला दुहेरी
अमेरिका सेरेना विल्यम्स / अमेरिका व्हीनस विल्यम्स
मिश्र दुहेरी
अमेरिका किंबर्ली पो / अमेरिका डॉनल्ड जॉन्सन
विंबल्डन स्पर्धा (टेनिस)
< १९९९ २००१ >
२००० मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रे फ्रान्स फ्रेंच युनायटेड किंग्डम विंब अमेरिका यू.एस.

२००० विंबल्डन स्पर्धा ही विंबल्डन टेनिस स्पर्धेची ११४ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा जून-जुलै, इ.स. २००० दरम्यान लंडनच्या विंबल्डन ह्या उपनगरात भरवण्यात आली.

बाह्य दुवे[संपादन]