१९९९ विंबल्डन स्पर्धा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९९९ विंबल्डन स्पर्धा  
दिनांक:   २१ जून - ४ जुलै
वर्ष:   ११३
विजेते
पुरूष एकेरी
अमेरिका पीट सॅम्प्रास
महिला एकेरी
अमेरिका लिंडसे डॅव्हेनपोर्ट
पुरूष दुहेरी
भारत महेश भूपती / भारत लिअँडर पेस
महिला दुहेरी
अमेरिका लिंडसे डॅव्हेनपोर्ट / अमेरिका कोरिना मोरारियू
मिश्र दुहेरी
अमेरिका लिसा रेमंड / भारत लिअँडर पेस
विंबल्डन स्पर्धा (टेनिस)
< १९९८ २००० >
१९९९ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रे फ्रान्स फ्रेंच युनायटेड किंग्डम विंब अमेरिका यू.एस.

१९९९ विंबल्डन स्पर्धा ही विंबल्डन टेनिस स्पर्धेची ११३ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा जून-जुलै, इ.स. १९९९ दरम्यान लंडनच्या विंबल्डन ह्या उपनगरात भरवण्यात आली.

बाह्य दुवे[संपादन]