Jump to content

व्हीनस विल्यम्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
व्हीनस विल्यम्स
देश Flag of the United States अमेरिका
जन्म लिनवुड
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
एकेरी
प्रदर्शन 819–280
दुहेरी
प्रदर्शन 186–39
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.



व्हीनस विल्यम्स

व्हीनस एबोने स्टार विल्यम्स (जून १७, इ.स. १९८०:लिनवूड, कॅलिफोर्निया - ) ही अमेरिकेची टेनिस खेळाडू आहे.

कौटुंबिक जीवन

[संपादन]

व्हीनस विल्यम्स चे नट अँड्रेआ प्रेटी शी लग्न ठरले आहे. तिचे वय ४५ वर्षे आहे तर त्याचे वय ३७ वर्षे आहे.[]

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. ^ टाईम्स ऑफ इंडिया, मुंबई टाईम्स, गुरुवार,२४ जुलै २०२५