१९८९ विंबल्डन स्पर्धा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९८९ विंबल्डन स्पर्धा  
दिनांक:   2६ जून - ९ जुलै
वर्ष:   १०३
विजेते
पुरूष एकेरी
पश्चिम जर्मनी बोरिस बेकर
महिला एकेरी
पश्चिम जर्मनी स्टेफी ग्राफ
पुरूष दुहेरी
ऑस्ट्रेलिया जॉन फिट्झजेराल्ड / स्वीडन अँडर्स जॅरिड
महिला दुहेरी
चेकोस्लोव्हाकिया याना नोव्होत्ना / चेकोस्लोव्हाकिया हेलेना सुकोव्हा
मिश्र दुहेरी
चेकोस्लोव्हाकिया याना नोव्होत्ना / अमेरिका जिम पघ
विंबल्डन स्पर्धा (टेनिस)
< १९८८ १९९० >
१९८९ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रे फ्रान्स फ्रेंच युनायटेड किंग्डम विंब अमेरिका यू.एस.

१९८९ विंबल्डन स्पर्धा ही विंबल्डन टेनिस स्पर्धेची १०३ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा जून-जुलै, इ.स. १९८९ दरम्यान लंडनच्या विंबल्डन ह्या उपनगरात भरवण्यात आली.

बाह्य दुवे[संपादन]