"कोकण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
→‎प्राचीन व पौराणिक: व्याकरण सुधरविले
खूणपताका: मोबाईल अ‍ॅप संपादन
No edit summary
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला ! अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
ओळ १: ओळ १:
{{बदल}}
{{बदल}}
[[Image:Konkan Division.png|right|thumb|250 px|कोकण विभागातील जिल्हे दर्शवणारा नकाशा]]
[[Image:Konkan Division.png|right|thumb|250 px|कोकण विभागातील जिल्हे दर्शवणारा नकाशा]]
[[भारत|भारताचा]] पश्विम किनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली [[सह्याद्री]] पर्वतरांग यांच्या मधे असलेला भूमीचा पट्टा [[महाराष्ट्र| महाराष्ट्रात]] व [[गोवा|गोव्यात]] कोकण म्हणून ओळखला जातो. याच पट्ट्याला दक्षिणेत, म्हणजे [[कर्नाटक]] व [[केरळ]] मध्ये मलबार किनारा म्हणून ओळखतात. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. माडांच्या राया, आंबे, सुपारी, केळीच्या बागा, फणस, काजू, कोकमाची झाडं आणि डोंगर उतारांवर केलेली भात शेती... असा निसर्गाचा वरद हस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. महाराष्ट्राची राजधानी [[मुंबई]] ही या कोकण पट्ट्यातच स्थित आहे.
[[भारत|भारताचा]]कोकण म्हनला कि आपल्या सगळ्यांसमोरउभारतो तो स्वचांदा सागरी किनारा . पश्विम किनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली [[सह्याद्री]] पर्वतरांग यांच्या मधे असलेला भूमीचा पट्टा [[महाराष्ट्र| महाराष्ट्रात]] व [[गोवा|गोव्यात]] कोकण म्हणून ओळखला जातो. याच पट्ट्याला दक्षिणेत, म्हणजे [[कर्नाटक]] व [[केरळ]] मध्ये मलबार किनारा म्हणून ओळखतात. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. माडांच्या राया, आंबे, सुपारी, केळीच्या बागा, फणस, काजू, कोकमाची झाडं आणि डोंगर उतारांवर केलेली भात शेती... असा निसर्गाचा वरद हस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. महाराष्ट्राची राजधानी [[मुंबई]] ही या कोकण पट्ट्यातच स्थित आहे.


== इतिहास ==
== इतिहास ==

१६:४३, ३० मार्च २०१७ ची आवृत्ती

कोकण विभागातील जिल्हे दर्शवणारा नकाशा

भारताचाकोकण म्हनला कि आपल्या सगळ्यांसमोरउभारतो तो स्वचांदा सागरी किनारा . पश्विम किनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री पर्वतरांग यांच्या मधे असलेला भूमीचा पट्टा महाराष्ट्रातगोव्यात कोकण म्हणून ओळखला जातो. याच पट्ट्याला दक्षिणेत, म्हणजे कर्नाटककेरळ मध्ये मलबार किनारा म्हणून ओळखतात. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. माडांच्या राया, आंबे, सुपारी, केळीच्या बागा, फणस, काजू, कोकमाची झाडं आणि डोंगर उतारांवर केलेली भात शेती... असा निसर्गाचा वरद हस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही या कोकण पट्ट्यातच स्थित आहे.

इतिहास

प्राचीन व पौराणिक

समुद्रास मागे हटण्याचा आदेश देणारी पौराणिक कथा चितारणारे चित्र

पौराणिक कथेनुसार कोकण प्रदेशाची निर्मिती श्री विष्णुचा सहावा अवतार असलेल्या श्री परशूरामाने केली. परशूरामाने एकवीस वेळा पृथ्वी नि:क्षत्र केल्यावर, त्याने जिंकलेली सर्व भूमी ऋषी कश्यपांना दान केली. स्वत: परशूराम दक्षिण पर्वतांवर निघुन गेले व तेथे त्यांनी शूर्पारक देशाची निर्मीती सागरा पासुन केली असा उल्लेख महाभारताच्या शांतिपर्वात आढळतो.

पौराणिक कथेनुसार परशूरामाने स्वत:च्या वास्तव्यासाठी नवीन भूमी तयार करण्याचा निश्चय केला आणि त्या प्रमाणे सिंधु सागराला (अरबी सुमद्राला) मागे हटण्याचा आदेश दिला. सागराने परशूरामाच्या बाणाच्या टप्प्या पर्यंत मागे हटण्याचे मान्य केले. त्याप्रमाणे परशूरामाने सह्याद्री वरून शरसंधान केले व कोकणची भूमी निर्माण केली. त्या नंतर परशूराम सध्या उत्तर कर्नाटकात असलेल्या गोकर्ण क्षेत्री वास्तव्य करू लागले.

कोकणस्थ ब्राम्हणांची निर्मीती देखिल परशूरामाने केली [१] अशी पौराणिक कथा प्रसिद्ध आहे. पण गोमंतकातील (गोव्यातील) गौड सारस्वत [२] व केरळ मधील नंबूथिरी [३] ब्राम्हणांच्या उगमा संदर्भात देखिल याच प्रकारच्या परशूराम कथेवर आधारित आख्यायिका आहेत. कोकणात अनेक ठिकाणी या आख्यायिकेला अनुरूप असे पुरावे सापडतात. रत्‍नागिरी जिल्ह्यात चिपळूण जवळ लोटे परशूराम हे प्रसिद्ध परशूराम क्षेत्र व प्राचीन मंदिर आहे. गोव्यात पैगिनिम (इंग्रजी:Painguinim) या गावी एक प्राचीन परशूराम मंदिर आहे.

मध्ययुगीन

आजचे कोकण

कोकण विभागाची संरचना

राजकीय

महाराष्ट्राच्या सहा प्रशासकीय विभागांपैकी कोकण विभाग [१] हा एक आहे. या विभागात सहा जिल्हे व ७२० कि.मी लांबीच्या किनारपट्टीचा समावेष होतो.

भौगोलिक

सामाजिक

प्रमुख आकर्षणे

याला कड्यावरचा गणपती म्हणतात.

*# पाली (रायगड) अष्टविनायक 
    1. मह्ड (रायगड) अष्टविनायक
    2. हेदवीचा दशभुजा गणेश
    3. रेडीचा गणपती
    4. दीवेआगरचा सुवर्णगणेश्.
*# मुरूड- हर्णे

थंड हवेची ठिकाणे

संदर्भ