लोटे परशुराम
Jump to navigation
Jump to search
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
या गावी परशुरामाचे मंदिर आहे. मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक १७ वर चिपळूण या गावाच्या आधी सुमारे १२ किलोमीटर अंतरावर, डावीकडे वळल्यावर हे मंदिर लागते. येठे पुढे परशुरामाचे देऊळ व मागे त्याच्या आईचे रेणुकादेवीचे मंदिर आहे. जवळच वशिष्ठी नदी व महेंद्र पर्वत आहे. परशुरामाने बाण मारून कोकणच्या भूमीची निर्मिती केली असे मानले जाते.