वेळणेश्वर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चिपळूण हुन गुहागरला जाणाऱ्या राज्य मार्ग क्र्. ७८ ने जाउन गुहागर येण्याआधी डावीकडे मुख्य राज्य मार्ग क्र.४ लागतो.त्या रस्त्यावर असलेल्या 'मुसलोंडी' गावाआधी वेळणेश्वर हे गाव लागते.तेथे वेळणेश्वरचा समुद्रकिनारा व वेळणेश्वराचे मंदिर आहे.वेळ्णेश्वर हे घाग कुटुबियांचे पुर्वापार ग्राम दैवत आहे. सध्या तेथे राजे॑द्र घाग हे प्रमुख मानकरी आहेत. गोखले,गाडगिळ, यांचे येथे कुलदैवत आहे.