Jump to content

मणिपुरी भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मैतेई भाषा या पानावरून पुनर्निर्देशित)
मणिपुरी
ꯃꯤꯇꯩꯂꯣꯟ / মৈতৈলোন্
स्थानिक वापर भारत, बांग्लादेश, बर्मा
प्रदेश मणिपूर, आसाम, त्रिपूरा
लोकसंख्या १५ लाख
भाषाकुळ
लिपी बंगाली लिपी
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर भारत ध्वज भारत
भाषा संकेत
ISO ६३९-२ mni
ISO ६३९-३ mni (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)

मणिपुरी ही भारत देशाच्या मणिपूर राज्यामधील प्रमुख भाषा आहे. ही भाषा ईशान्य भारतातील सुमारे १५ लाख लोक वापरतात. भारताच्या संविधानामधील आठव्या अनुसूचीनुसार मणिपुरी ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे.

हे सुद्धा पहा

[संपादन]