Jump to content

२०१२ विंबल्डन स्पर्धा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(२०१२ विंबल्डन या पानावरून पुनर्निर्देशित)
२०१२ विंबल्डन स्पर्धा  
दिनांक:   २५ जून - ८ जुलै
वर्ष:   १२६
विजेते
पुरूष एकेरी
स्वित्झर्लंड रॉजर फेडरर
महिला एकेरी
अमेरिका सेरेना विल्यम्स
पुरूष दुहेरी
युनायटेड किंग्डम जोनाथन मॅरे / डेन्मार्क फ्रेडरिक नीलसन
महिला दुहेरी
अमेरिका सेरेना विल्यम्स / अमेरिका व्हीनस विल्यम्स
मिश्र दुहेरी
अमेरिका माइक ब्रायन / अमेरिका लिसा रेमंड
मुली एकेरी
कॅनडा युजिनी बुशार
विंबल्डन स्पर्धा (टेनिस)
< २०११ २०१३ >
२०१२ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रे फ्रान्स फ्रेंच युनायटेड किंग्डम विंब अमेरिका यू.एस.

२०१२ विंबल्डन स्पर्धा ही विंबल्डन टेनिस स्पर्धेची १२६ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा २५ जून ते ८ जुलै, इ.स. २०१२ दरम्यान लंडनच्या विंबल्डन ह्या उपनगरात भरवण्यात आली.

विजेते

[संपादन]

पुरूष एकेरी

[संपादन]

स्वित्झर्लंड रॉजर फेडररने युनायटेड किंग्डम अँडी मरेला 4–6, 7–5, 6–3, 6–4 असे हरवले.
हे विंबल्डनमधील फेडररचे सातवे व एकूण १७वे ग्रँड स्लॅम अजिंक्यपद होते.

महिला एकेरी

[संपादन]

अमेरिका सेरेना विल्यम्सने पोलंड अग्नियेझ्का राद्वान्स्काला 6–1, 5–7, 6–2 असे हरवले.
हे विंबल्डनमधील सेरेनाचे पाचवे व एकूण १४वे ग्रँड स्लॅम अजिंक्यपद होते.

पुरूष दुहेरी

[संपादन]

युनायटेड किंग्डम जोनाथन मॅरे / डेन्मार्क फ्रेडरिक नीलसननी स्वीडन रॉबर्ट लिंडश्टेट / रोमेनिया होरिया तेकाउना 4–6, 6–4, 7–6(7–5), 6–7(5–7), 6–3 असे हरवले.

महिला दुहेरी

[संपादन]

अमेरिका सेरेना विल्यम्स / अमेरिका व्हीनस विल्यम्सनी चेक प्रजासत्ताक आंद्रेया लावाकोव्हा / चेक प्रजासत्ताक लुसी ह्रादेकाना 7–5, 6–4 असे हरवले.
विल्यम्स भगिनींचे हे १३वे ग्रँड स्लॅम अजिंक्यपद होते.

मिश्र दुहेरी

[संपादन]

अमेरिका माइक ब्रायन / अमेरिका लिसा रेमंडनी भारत लिएंडर पेस / रशिया एलेना व्हेस्निनाना 6–3, 5–7, 6–4 असे हरवले.

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]