चर्चा:सामना (वृत्तपत्र)
विषय जोडाAppearance
Latest comment: ३ वर्षांपूर्वी by संतोष गोरे in topic संपादक आणि संस्थापक संपादक
संपादक आणि संस्थापक संपादक
[संपादन]बाळ ठाकरे हे सामनाचे संस्थापक संपादक आहेत तर, उद्धव ठाकरे हे आता संपादक आहेत. सदर बदल पानावर झालेला नाही. मी चौकटी मध्ये सदर बदल करण्याचा प्रयत्न केला मात्र तो झालेला नाही. कृपया जाणकारांनी तसा बदल करावा. Kunalgadahire (चर्चा) ०१:२८, १२ ऑगस्ट २०२२ (IST)
झाले.-संतोष गोरे ( 💬 ) ०७:१९, १२ ऑगस्ट २०२२ (IST)