विकिपीडिया:यथादृश्यसंपादक
(विकिपीडिया:दृश्यसंपादक या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation
Jump to search
- अधून मधून परिक्षण संपादने करून पहाण्यास सुरवात करण्याच्या दृष्टीने, नव्याने उपलब्ध यथादृश्य संपादक (जसेदृश्य संपादक) ही संपादन पद्धती सुविधा येथे टिचकी मारून कार्यान्वीत करून पहावी तसेच अडचणींची नोंद विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद येथे करत जावी अशी विनंती आहे.
’यथादृश्यसंपादक’ तथा VisualEditor हा एक रिच-टेक्स्ट संपादनाची सोय करणारा मिडियाविकि विस्तारक आहे. [[]] {{ }} सारख्या विकिच्या मार्कअप विषयी माहिती नसतानाही कुणीही सर्वसामान्य व्यक्ती सुलभतेने संपादन करू शकेल असा या यथादृश्यसंपादकाचा उद्देश आहे.
सध्या विकिपीडियातील अक्षरांतरण ही पद्धत यथादृश्य संपादकात वापरता येते . तुम्ही गुगल क्रोम वापरत असाल तर गुगल इनपुट टूल्स या विस्तारकासह (extension) यथादृश्यसंपादक वापरू शकता. याखेरीज अन्य पद्धत आपल्याला माहित असल्यास तिचा येथे उल्लेख करा, जेणेकरुन अधिकाधिक नवीन लोकांना यथादृश्यसंपादक वापरता येइल.
यथादृश्य संपादक की जसेदृश्य संपादक[संपादन]
या दोन शब्दातील अधीक चपखल आणि सुबोध शब्द कोणता या बद्दल चर्चा पानावर चर्चा करण्याचे स्वागत आहे.
हे सुद्धा पहा[संपादन]
- दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : आडव्या तीन रेषांचे चिन्हावर पुर्ननिर्देशन आणि वर्गीकरण अशा काही सुविधा उपलब्ध होतात.