"ब्रुनेई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
छो
बदलांचा आढावा नाही
छो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: zh-yue:汶萊)
छो
|दरडोई_जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
}}
'''ब्रुनेई दारुस्सलाम''' (अधिकृत नाव: [[मलाय भाषा|मलाय]]:Negara Brunei Darussalam) हा [[आग्नेय आशिया|आग्नेय आशियातील]] [[बोर्निओ]] बेटाच्या उत्तर किनाऱ्यास वसलेला देश आहे. [[दक्षिण चिनी समुद्र|दक्षिण चिनी समुद्राकडेने]] असणार्‍याअसणाऱ्या समुद्रकिनारपट्टीखेरीज इअतर सर्व बाजूंनी हा देश [[मलेशिया]]च्या [[सारावाक]] राज्याने वेढलेला आहे. किंबहुना सारावाक राज्यामधील [[लिंबांग]] प्रदेशामुळे ब्रुनेई भूराजकीयदृष्ट्या दोन भागांमध्ये विभागला गेला आहे.
== इतिहास ==
इ.स. ५१८ पासूनच ब्रुनाईचे [[चिन|चिनी]] व्यापाऱ्यांशी संबंध होते. ७ व्या ते १३ व्या शतकांच्या दरम्यान [[सुमात्रा]]बेटाच्या श्रीविजय राजघराण्याची आणि [[जावा]] बेटातील [[मजापहित]] राजघराण्याची सत्ता ब्रुनाईवर होती. १५ व्या शतकात या राजघराण्यांचा अस्त झाला. ब्रुनाईचं मोठय़ा प्रमाणावर इस्लामीकरण होत गेलं, सुलतानशाही स्थापन झाली आणि युरोपिय सत्ता येईपर्यंत ती टिकून राहिली.
६३,६६५

संपादने

दिक्चालन यादी