बोर्नियो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बोर्निओ या पानावरून पुनर्निर्देशित)
बोर्नियो

बेटाचे स्थान आग्नेय आशिया
क्षेत्रफळ ७,८६,००० वर्ग किमी
लोकसंख्या १,८५,९०,०००
देश इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया
मलेशिया ध्वज मलेशिया
ब्रुनेई ध्वज ब्रुनेई

बोर्नियो हे आग्नेय आशियातील ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेला हिंदी महासागरात वसलेले एक बेट आहे. बोर्नियो हे जगातील तिसरे सर्वात मोठे बेट आहे (ग्रीनलॅंडन्यू गिनीखलोखाल). हे बेट इंडोनेशिया, मलेशियाब्रुनेई ह्या तीन देशांमध्ये विभागले गेले आहे.

बोर्नियो बेटाचा राजकीय नकाशा


बाहय दुवे[संपादन]