हसनल बोल्किया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हसनल बोल्किया

ब्रुनेई ध्वज ब्रुनेईचा सुलतान
विद्यमान
पदग्रहण
४ ऑक्टोबर, इ.स. १९६७
मागील ओमर अली सैफुद्दीन तिसरा

जन्म १५ जुलै, १९४६ (1946-07-15) (वय: ७७)
बंदर सेरी बेगावान
वडील ओमर अली सैफुद्दीन तिसरा
धर्म सुन्नी इस्लाम
सही हसनल बोल्कियायांची सही

हसनल बोल्किया (मलाय:Hassanal Bolkiah; १५ जुलै १९४६) हा आग्नेय आशियातील ब्रुनेई देशाचा २९वा व विद्यमान सुलतान आहे. तो १९६७ पासून ह्या पदावर आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: