"विकिपीडिया:विकिसंज्ञा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
छो
Typo fixing, replaced: करीता → करिता (7) using AWB
छो (r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: fr:Aide:Jargon de Wikipédia)
छो (Typo fixing, replaced: करीता → करिता (7) using AWB)
विकिपिडीयावरील प्रत्येक सदस्याचे स्वतःच्या नावाने वैयक्तिक पान असते. त्याचबरोबर इतर सदस्यांना सरळ संपर्क करणे सुकर व्हावे म्हणून चर्चा पान उपलब्ध असते. या पानावर सदस्य एकमेकांना वैयक्तिक संदेश पाठवू शकतात. अर्थात, हे पान गुप्त/गोपनीय नसते व कोणालाही वाचता येते. चर्चा विशिष्ट लेखा संदर्भात असेल तर ती संबधीत लेखाच्या चर्चा पानावरच करणे अधिक सयुक्तिक असते.
 
<nowiki>{{Welcome|सदस्य क्रमांक=}}</nowiki>हा साचा वापरून नवीन सदस्याचे स्वागत करण्या करीताकरण्याकरिता वापरला जातो.
 
===माझ्या पसंती===
 
===माझी पहार्‍याची सूची===
निवडलेल्या लेखातील बदलांवर लक्ष ठेवण्याठेवण्याकरिता करीता
 
===माझे योगदान===
आपण स्वतः केलेल्या संपादनांची यादी
 
===चर्चा===
लेखासंबधी चर्चा करणे , मतभेद व्यक्त करणे, सहमती बनवणे ईत्यादी करीताईत्यादीकरिता चर्चा पान वापरावे
 
===संपादन (Editing)===
संबधीत पानात बदल घडवण्या करीताघडवण्याकरिता वापरावे.
 
संपादन हि कळ दाबल्या नंतर संपादन खिडकी ऊघडते.त्यात सुरवातीस फॉरमॅट मेनु दिलेला असतो.
:दृक-श्राव्य दुवा अंतर्भूत करणे <nowiki>[[Media:Example.ogg]]</nowiki>
:गणितीय <nowiki> <math>Insert formula here</math></nowiki>
:विकिफॉरमॅट निवडलेल्या गोष्टी करीतागोष्टीकरिता न वापरणे <nowiki> <nowiki>Insert non-formatted text here</nowiki> </nowiki>
:आपल्या सदस्य नामाचा अंतर्भाव करणे <nowiki> --~~~~ </nowiki>
:आडवी रेषा ओढणे <nowiki>---- </nowiki>
 
===मुखपृष्ठ===
ईतर कोणत्याही लेखातून मुखपृष्ठ पानावर येण्या करीतायेण्याकरिता दूवा.
 
===विकिपीडिआ समाज मुखपृष्ठ===
===संचिका चढवा===
 
संचिका (छायाचित्रे) ईत्यादी चढविण्या करीताचढविण्याकरिता फॉर्म दिलेला असतो त्याचा उपयोअग करून तुमच्या संगणकावरील संचिका(फाईल) तुम्ही विकिपीडियावर चढवू शकता; आणि नंतर त्यांचा अंतर्भाव तूम्ही लेखात करू शकता.
 
संचिका चढवताना ती संचिका कोणत्याही प्रताधिकारा पासून मुक्त असल्याची उद्घोषणा करणे औचित्यपूर्ण ठरते.

दिक्चालन यादी